एक्स्प्लोर

ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये आयुष्मान खुरानाची हजेरी; बॉलिवूडसह विविध विषयांवर करणार चर्चा

Ayushmann Khurrana : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' या कार्यक्रमात अभिनेता आयुष्मान खुराना सहभागी होणार आहे.

ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' (ABP Network Ideas Of India Summit 2023) हा एबीपी नेटवर्कचा (ABP Network) कार्यक्रम आज पार पडणार आहे. 'नया इंडिया, लुकिंग इनवर्ड, रिचिंग आऊट' अशी या कार्यक्रमाची थिम आहे. 24-25 फेब्रुवारी दरम्यान, हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रम अभिनेता आयुष्मान खुरानादेखील (Ayushmann Khurrana) सहभागी होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ समिटमध्ये सहभागी होत बॉलिवूडसंबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहे.  या कार्यक्रमात आयुष्मान बदलते बॉलिवूड सिनेमे, बॉलिवूडच्या सिनेमांचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. 

ABP Network Ideas Of India Summit 2023 : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये आयुष्मान खुरानाची हजेरी; बॉलिवूडसह विविध विषयांवर करणार चर्चा

आयुष्मान खुरानाबद्दल जाणून घ्या... (Ayushmann Khurrana Information)

अभिनेता, गायक असणाऱ्या आयुष्मान खुरानाने सामाजिक क्षेत्रातदेखील मोलाचे योगदान दिले आहे. नुकतीच युनिसेफ इंडियाच्या राष्ट्रीय सदिच्छा दूतपदी त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याने अनेक गरजू मुलांची मदत करण्यासाठी युनिसेफशी हातमिळवणी केली आहे. आता तो अनेक गरजू मुलांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणार असून या मुलांच्या समस्या सोडवण्याचादेखील प्रयत्न करणार आहे. 

आयुष्मान खुराना आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. 2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी त्याने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. अनेक रिअॅलिटी शो केल्यानंतर त्याने 2012 साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. शूजित सिरकरचा 'विक्की डोनर' हा त्याचा पहिला सिनेमा. त्यानंतर 2015 साली तो 'दम लगा के हैशा' या सिनेमात झळकला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 

'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये 'या' दिग्गजांचा सहभाग

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस, गीतकार जावेद अख्तर, गायक लकी अली आणि शुभा मुदगल, लेखक अमिताव घोष आणि देवदत्त पटनायक, अभिनेत्री सारा अली खान आणि झीनत अमान, अभिनेता आयुष्मान खुराना आणि मनोज वाजपेयी, सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना, स्पोर्ट्स स्टार ज्वाला गुट्टा आणि विनेश फोगट यांसह अनेक दिग्गज 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

ABP नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट या कार्यक्रमाची सह-प्रस्तुती डाबर वैदिक टीद्वारे करण्यात आली आहे. तसेच डॉ. ऑर्थो, गॅलंट अॅडव्हान्स आणि राजेश मसाला (मारुती सुझुकी आणि टेक पार्टनर पॅनासोनिक) हे या कार्यक्रमाचे सह-प्रायोजक आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ABP Network Ideas of India Summit 2023: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर लावणार 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' मध्ये हजेरी; विविध विषयांवर करणार चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget