एक्स्प्लोर

Ghoomer Reviewed By Sachin Tendulkar: वीरेंद्र सेहवागनंतर आता सचिन तेंडुलकरनं देखील केलं अभिषेकच्या 'घुमर' चं कौतुक; सैयामी खेरनं शेअर केला खास व्हिडीओ

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन घुमर (Ghoomer) या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Ghoomer Reviewed By Sachin Tendulkar: अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या घुमर (Ghoomer) या चित्रपटाची चर्चा सध्या होत आहे. हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. आता  सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) देखील सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन घुमर या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

सचिन तेंडुलकरची पोस्ट

सचिननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, "मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती,स्वप्न  यांना कोणतीच सीमा नसतात. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, मला हे जाणवले आहे की, आयुष्यात चढ-उतार असतात आणि नेमके तेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो.  अपयश, दुखापती आणि निराशा, ते तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतात आणि याच विषयावर हा चित्रपट आहे. मी तरुणांसाठीही म्हणेन की, हा चित्रपट तुम्हाला इतकं शिकवू शकतो की, आयुष्यात कधीही हार मानू नका आणि सर्व आव्हानांवर मात करा.  जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हाने येणार आहेत. ते आव्हान स्विकारुन जिंकण्यातच मजा आहे.”

सैयामीनं शेअर केला व्हिडीओ

सैयामी खेरनं एक खास व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सचिन तेंडुलकरसमोर बॉलिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,'लहानपणीचे तुमचे असे कोणते स्वप्न आहे जे कधीच पूर्ण होणार नाही असा विचार तुम्ही केला होता?  माझे असे स्वप्न होते की, एकेदिवशी मला माझा नायक, माझी प्रेरणा, माझे शिक्षक सचिन तेंडुलकर यांना भेटायला मिळेल. त्यांना खेळताना पाहूनच मला या खेळाबद्दल आवड निर्माण झाली आणि मी हा खेळ शिकले. त्यांना खेळताना पाहण्यासाठी मी कॉलेज बंक केले आहे.'

पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'चेन्नई येथे 136, शारजाह स्टॉर्म, सिडनी येथे 241, पाकिस्तान विरुद्ध 98, ही यादी अंतहीन आहे.त्यांनी मला आनंद दिला, त्यांनी मला कसे लढायचे हे शिकवले, त्याने मला उत्कटतेने शिकवले, जमिनीवर कसे राहायचे हे शिकवले. नकळत त्यांनी मला कसं जगायचं हे शिकवलं. जेव्हा मी अभिनय करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं, जा जा, अभिनय कर. एक दिवस सचिन तुझा चित्रपट बघेल. आणि तेच माझे ध्येय बनले. कठोर परिश्रम करणे आणि आशा करणे की, एखाद्या दिवशी मास्टर माझे काम पाहतील. आणि मग असे घडले की, क्रिकेटच्या देवाने चित्रपट पाहिला ज्यामध्ये मी क्रिकेटरची भूमिका केली आहे. क्रिकेटच्या देवाने मला घूमरची गोलंदाजी कशी केली? हे दाखवायला सांगितले. स्वप्ने खरोखरच सत्यात उतरतात. माझ्या आयुष्याच्या या टप्प्याला आनंद म्हणतात.'

View this post on Instagram
 
A post shared by Saiyami Kher (@saiyami)

महत्वाच्या इतर बातम्या :

Ghoomer: 'मी स्पिनरला रिस्पेक्ट देत नाही, पण...' ;अभिषेक बच्चनचा घुमर पाहिल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं दिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dream Mall Dead Body : मुंबईतील मॉलमध्ये धक्कादायक घटना,पाण्यात तरंगताना दिसला मृतदेहHasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवलाDonald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
मिरेजत Mephentermine ड्रग्जचा मोठा साठा जप्त, 14 लाखांची इंजेक्शन्स अन् झटक्यात हवेत नेणाऱ्या 176 गोळ्या सापडल्या
Kulhad Pizza Couple : MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
MMS लीक, सोशल मीडियावर ट्रोल, मग धमक्यांचे सत्र; पोलिस सुरक्षा दिलेल्या कुल्हड पिझ्झा जोडप्याचा भारताला कायमचा रामराम!
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
शासनाकडे शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे? रोहित पवारांचा सवाल, म्हणाले संगनमताशिवाय..
Dharashiv Crime : रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
रस्त्यात हाक मारल्याचा राग आला, तरुणावर मटणाच्या दुकानातील भल्यामोठ्या सुऱ्याने हल्ला, धाराशिव हादरलं
Sharon Raj murder case : बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
बाॅयफ्रेंडला आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष घालून ठार मारले, दोषी 24 वर्षीय गर्लफ्रेंडला फाशीची शिक्षा
Donald Trump: मेलेनिया ट्रम्पमुळं पती डोनाल्ड ट्रम्प यांचं नुकसान, साडे सात अब्ज अमेरिकन डॉलर्स गमावले, वाचा काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा मेलेनिया ट्रम्पला अधिक पसंती, गुंतवणूकदारांनी निर्णय फिरवला, ट्रम्प यांचं मोठं नुकसान
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला
ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला महिलेचा मृतदेह, भांडुप हादरलं
Nagpur Crime News : नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नागपुरातील बहूचर्चित पवन हिरणवार हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Embed widget