एक्स्प्लोर

Aamir Khan: आमिर खाननं लेकीच्या लग्नाची तारीख केली जाहीर; होणाऱ्या जावयाचं केलं कौतुक, म्हणाला...

Ira Khan Wedding: आमिरनं आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. एका मुलाखतीमध्ये आमिरनं आयराच्या विवाह सोहळ्याची माहिती दिली तसेच त्यानं नुपूरचं कौतुक देखील केलं. 

Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) आयरा लग्न करणार आहे. नुकतीच आमिरनं आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. एका मुलाखतीमध्ये आमिरनं आयराच्या विवाह सोहळ्याची माहिती दिली तसेच त्यानं नुपूरचं कौतुक देखील केलं. 

एका मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं, आयरा ही 3 जानेवारीला लग्न करत आहे. तिने निवडलेल्या मुलाचे पेट नेम हे पोपॉय आहे. तो एक ट्रेनर आहे, त्याचे हात पोपॉयसारखे आहेत पण त्याचे खरे नाव नुपूर आहे. तो एक चांगला मुलगा आहे. आयरा ही डिप्रेशनशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला. तिने असा माणूस निवडला याचा मला आनंद आहे. ते दोघे एकत्र खूप आनंदी आहेत. ते खरोखर एकमेकांची काळजी घेतात."

पुढे आमिर म्हणाला, "हा तुम्हाला चित्रपटातील डायलॉग वाटू असू शकतो पण मला नूपूर  हा माझ्या मुलासारखा वाटते. नूपुर हा खूप छान मुलगा आहे, तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेय त्याची आई प्रीतम जी या आधीच आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. मी खूप भावूक आहे. आयराच्या लग्नाच्या दिवशी मी खूप रडणार आहे हे निश्चित."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांच्या  एंगेजमेंटचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते. यामध्ये आमिर खान, किरण राव, आयराचा भाऊ जुनैद खान, आझाद राव खान यांच्यासह जवळची मित्र मंडळीही उपस्थित होती.

आयराचा होणारा पती नुपूर हा  फिटनेस ट्रेनर आहे. तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget