एक्स्प्लोर

Filmmaker Ashok Pandit Objects To IND vs PAK Match: 'पाकिस्ताननं आपल्या कित्येक सैनिकांना जिवंतपणी बॉम्ब लावून उडवलंय...'; IND vs PAK च्या मॅचवरुन बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता खवळला

Filmmaker Ashok Pandit Objects To IND vs PAK Match: बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध फिल्ममेकरनं इंडिया वर्सेज पाकिस्तानच्या सामन्यावर आक्षेप घेतला आहे.

Filmmaker Ashok Pandit Objects To IND vs PAK Match: टी20 वर्ल्डकपच्या (ICC T20 World Cup) महारणसंग्रामात आज टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) आमने-सामने येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानातली कोणतीही स्पर्धा असो सारेच भारत आणि पाकिस्तान विरूद्धच्या क्रिकेट सामन्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. पण, बॉलिवूडच्या (Bollywood News) सुप्रसिद्ध फिल्ममेकरनं इंडिया वर्सेज पाकिस्तानच्या सामन्यावर आक्षेप घेतला आहे. सुप्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित (Filmmaker Ashoke Pandit) यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातला राग बोलून दाखवला. 

मुंबईतील (Mumbai News) बीएमसीनं (BMC) आयोजित केलेल्या वार्षिक पुष्प उत्सव यंदा मुंबईतील अंधेरी परिसरातील पुष्पक नर्सरी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते अशोक पंडित, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम आणि बीएमसी आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात फिल्ममेकरची रिअॅक्शन 

15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल सिनेनिर्माते म्हणाले की, "एकीकडे, आम्ही पुलवामा हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करतोय आणि दुसरीकडे, आम्ही त्याच देशासोबत सामना खेळतोय. मी म्हणतो की, जोपर्यंत तो देश शुद्धीवर येत नाही, दहशतवाद आणि रक्तपात थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी कोणताही व्यापार, खेळ आणि कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवूच नयेत. त्याचं अस्तित्व हिंसाचारावर आधारित आहे. ते एक दहशतवादी राष्ट्र आहे आणि संपूर्ण जगानं आणि संयुक्त राष्ट्रांनी ते  घोषित केलं पाहिजे..."

अशोक पंडीत यांना पुलवामा हल्ल्याची आठवण

पुलवामा हल्ल्याला जवळपास सात वर्ष लोटली असली तरीसुद्धा संपूर्ण देशाला पाकिस्ताननं दिलेली भळभळती जखम अजूनही ओलीच आहे. याबाबत आयएएनएसशी बोलताना फिल्ममेकर अशोक पंडित यांनी सांगितलं की, "मी स्वतः काश्मीरचा आहे आणि मला दहशतवादाचा सामना करावा लागलेला. आमच्या समुदायाला नरसंहाराचा सामना करावा लागला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक जीव गेलेत, विशेषतः पुलवामासारख्या हल्ल्यांमध्ये, जे आमच्या आठवणींमधून कधीही पुसले जाऊ शकत नाहीत. पाकिस्ताननं आपल्या कित्येक सैनिकांना जिवंतपणी बॉम्ब लावून उडवलंय आणि ज्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावलेत आणि आमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व सैनिक आणि कर्मचाऱ्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो... मी धैर्याला सलाम करतो कारण त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत..."

OTT वर टीम इंडिया-पाकिस्तान सामना कुठे पाहाल?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल, टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल. तुम्ही सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टार अॅपवर देखील पाहू शकता, ज्यावर मोफत स्ट्रीमिंग असेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

फेब्रुवारीला रिलीज झालेली 'ही' फिल्म पाहून करण जोहरनं घेतला BP च्या औषधांचा एक्स्ट्रा डोस; BO वर ओपनिंग फक्त 55 लाख

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget