एक्स्प्लोर

Bollywood Actress Says About Her Wedding: 'अनेक पुरुष माझ्याकडे आकर्षित होतात पण...'; वयाच्या 47व्या वर्षीही लग्नापासून पळ काढतेय 'ही' अभिनेत्री

Bollywood Actress Says About Her Wedding: अभिनेत्री वयाच्या 47व्या वर्षी अविवाहित आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, आता अभिनेत्रीनं थेटच सांगितलंय की, तिला मुळी लग्नच करायचं नाही. पण कारण काय?

Bollywood Actress Says About Her Wedding: बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) प्रोफेशनल लाईफसोबतच आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. खासकरुन असा अभिनेता किंवा अभिनेत्री ज्यांचं कुणासोबत अफेअर (Bollywood Stars Affairs)  सुरू आहे किंवा वयाची 40 पार केल्यानंतरही जे अजूनही अविवाहीत आहेत. अनेकजण अशा सेलिब्रिटींबाबत जाणून घेण्यासाठी एक्सायटेड असतात. इंडस्ट्रीमध्ये सलमान खान (Salman Khan), करण जोहर (Karan Johar) पासून सुष्मिता सेनपर्यंत (Sushmita Sen) अनेक सेलिब्रिटींनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला. अशातच आता या यादीत आणखी एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. या अभिनेत्रीनं वयाची चाळीशी कधीच ओलांडली असून सध्या तिचं वर 47 वर्ष आहे. अशातच वयाच्या पन्नाशीच्या जवळ येऊनही ही अभिनेत्री लग्नापासून पळ काढले. यामागचं कारणंही अभिनेत्रीनं सांगितलं आहे. 

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून अभिनेत्री (Divya Dutta) आहे. ही अभिनेत्री वयाच्या 47व्या वर्षी अविवाहित आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, आता अभिनेत्रीनं थेटच सांगितलंय की, तिला मुळी लग्नच करायचं नाही. तसेच, या निर्णयामागचं कारणंही अभिनेत्रीनं सांगितलं आहे. 

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना दिव्या दत्तानं (Divya Dutta Interview) आपल्या लग्नाबाबत भाष्य केलं. तसेच, लग्न न करण्याच्या कारणांबाबत खुलासाही केला. मुलाखतीवेळी अभिनेत्रीला जेव्हा विचारण्यात आलं की, आतापर्यंत लग्न का नाही केलं? त्यावेळी बोलताना अभिनेत्री म्हणाली की, "मला असं वाटतं की, जोपर्यंत मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळत नाही, तोपर्यंत लग्न करुच नये. चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःची काळजी घ्या. माझ्याकडे अनेक पुरूष आजही आकर्षित होतात आणि मी हे अटेंन्शन एन्जॉय करते. पण, नातं तेव्या खुलतं, जेव्हा तुम्ही एखाद्याशी मनापासून जोडले जाता."  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divya Dutta (@divyadutta25)

अभिनेत्रीनं पुढे म्हटलंय की, "मला लग्न करायचं नाही, पण मला एका जोडीदाराची गरज आहे, ज्याच्यासोबत मी प्रवास करू शकेल. जर असं कुणी नसेल, तरीसुद्धा मी खूश आहे. माझ्या एका मित्रानं मला विचारलं की, "तू सिंगल का आहेस? तू सुंदर आहेस, अट्रॅक्टिव आहेस, केअरिंग आहेस...", याचं उत्तर देताना मी तिला म्हटलं की, "मला वाटतं की, खरंच योग्य आहे."

दिव्या दत्ता पुढे म्हणते की, "आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक समस्या अशी येते, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते, जेव्हा तुम्ही बाहेरून तुमची पूर्णता शोधता, ज्याची गरज नसते. तुमच्या आयुष्यात जोडीदार आल्यावरच तुम्ही पूर्ण व्हाल, असं काही नाही. माझाही हा गैरसमज होता. मी माझं हृदय हातात घेऊन फिरायचे, पण आता नाही."

दरम्यान, दिव्या दत्तानं अनेक चित्रपटांमध्ये तिनं उत्कृष्ट अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. यासोबतच, लाखो लोक तिच्या सौंदर्याचे चाहते आहेत. दिव्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, दिव्या शेवटी विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती अर्जुन रामपालसोबत 'नास्तिक' मध्ये दिसणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lawrence Bishnoi On Sidhu Moosewala: 'हो, आम्हीच केलीय हत्या, दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता...'; सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी 'तो' कब्बडी सामना कारणीभूत, काय घडलेलं?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget