एक्स्प्लोर

Tejas Shooting : कंगना रनौत आता मिशन 'तेजस' वर, पायलटच्या गणवेशातील फोटो शेअर चाहत्यांना दिली माहिती

कंगना या चित्रपटात भारतीय बनावटीच्या 'तेजस' या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. एका साहसी फायटर पायलटची ही कथा आहे.

Kangana Ranaut Tejas Film Shooting : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत  कायम आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या हटके भूमिकेसाठी ओळखली जाते. कंगनाची अॅक्टिंग तिचा बिनधास्त अंदाज हा चाहत्यांना कायमच आवडतो.  बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतने काही दिवसापूर्वी आपल्या 'तेजस' या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटासाठी तयारी देखील केली असून सोशल मीडियावर कंगनाने एक पोस्ट  शेअर करत चित्रपटाचे शुटिंग सुरू केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

कंगना फायटर पायलटच्या भूमिकेत

कंगना या चित्रपटात भारतीय बनावटीच्या 'तेजस' या फायटर प्लेनच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. एका साहसी फायटर पायलटची ही कथा आहे. सर्वेश मेवार दिग्दर्शित हा चित्रपट 2016 च्या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे.  देशसेवा करताना अनेकदा महिलांनी बलिदान दिले यावर चित्रपटाची कथा आधारित आहे.  सर्वेश मेवारद्वारा लिखीत आणि निर्देशित हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी उरी : द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

कंगनाने शेअर केला तिचा लूक

कंगनाने सोशल मीडियावर चित्रपटाविषयी अपडेट शेअर करताना लिहिले की, मी तेजसची शुटिंग सुरू केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना वैमानिकाच्या गणवेशात आहे. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी आजपासून #तेजस   नव्या मिशनची सुरुवात करत आहे. जोश खूप आहे. माझ्या टीमचे याबद्दल मी आभार मानते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

धाकड या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण 

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिथिलता आल्यानंतर कंगनाने धाकड या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती एजेंट अग्नीची भूमिका साकारत आहे. या बरोबरच कंगनाने आपला चित्रपट 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या प्रोडक्शनचे देखील काम सुरू केले आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असणार आहे.  

गेल्या काही काळात कंगना प्रामुख्याने महिला प्रधान चित्रपटांना प्रधान्य देताना दिसत आहे. येत्या काळात तिचा आणखी एक महिला प्रधान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  'तेजस',  'धाकड' बरोबर कंगना  थलायवी या चित्रपटात देखील असणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे.

संबंधित बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget