एक्स्प्लोर

रितेश देशमुख डिजिटल डेब्यूसाठी सज्ज; नेटफ्लिक्सवरील Plan A Plan B चित्रपटात झळकणार

Netflix Upcoming Movies : नेटफ्लिक्सवर रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया आगामी चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटातून रितेश देशमुख आपला डिजिटल डेब्यू करणार आहे.

Netflix Upcoming Movies : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख नेटफलिक्सवरुन आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. रितेश आगामी चित्रपटप्लान ए प्लान बी (Plan A Plan B) मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात रितेशसोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शन शशांक घोष करणार आहे. 

शशांक घोष कार्तिक आर्यनच्या येणाऱ्या 'फ्रेडी' या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा करत आहेत. Plan A आणि Plan B या चित्रपटाची पटकथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे. लेखकासोबत या सिनेमाचं निर्मितीसुध्दा रजत अरोरा करणार आहेत. याशिवाय रजत अरोरा यांनी बॉलीवूडमधील 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' , 'द डर्टी पिक्चर', 'किक'  आणि 'गब्बर इज बॅक' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहिली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

रितेश आणि तमन्नासोबत पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. नेटफ्लिक्सनं इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करत या चित्रपटातील काही दृश्य शेअर केली आहेत. चित्रपटाचं कथानक काहीशी वेगळी आहे. यामध्ये एकमॅचमेकर आहे. ज्याला असं वाटतं की, त्याच्याशिवाय सर्वांचं लग्न होणार आहे. दुसरीकडे एक यशस्वी डिवोर्स लॉयर आहे, ज्याचं एक सीक्रेट आहे. याच मुख्य भूमिका रितेश आणि तमन्ना साकारणार आहेत. ज्यावेळी या दोन व्यक्ती भेटणार तेव्हा काय होणार? यावर चित्रपटाची कथा अवलंबून आहे. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पण प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. 

रितेशनं सांगितलं चित्रपटाबाबतचं मत 

रितेश देशमुखनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटातील काही फोटो शेअर करत चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. त्यानं कॅप्शनमध्ये 'मी खूप खूश आहे कारण आगामी चित्रपट प्लान ए प्लान बी याचा एक भाग आहे. तसेच मी माझ्या डिजिटल डेब्यूबाबतही खूप उत्सुक आहे. दिग्दर्शक शंशांकसोबत काम करणं खरंच खूप मजेशीर होतं. यामधील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, या चित्रपटाची पटकथा आणि आगळीवेगळी लव्ह स्टोरी आहे"

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget