एक्स्प्लोर

संजय दत्त पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल, टेस्ट झाल्यानंतर डिस्चार्ज

संजय दत्तल शनिवारी दुपारी मुंबईच्या अंधेरी भागात असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जात असताना दिसला. त्यावेळी त्याची बहीण प्रिया दत्तही संजय दत्तसोबत उपस्थित होती.

मुंबई : फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सामना करत असलेला अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी एबीपी न्यूजला ही माहिती दिली आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या संजय दत्तला आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या त्यानंतर सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

संजय दत्त शनिवारी दुपारी मुंबईच्या अंधेरी भागात असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जात असताना दिसला. त्यावेळी त्याची बहीण प्रिया दत्तही संजय दत्तसोबत उपस्थित होती. यासंदर्भात, लीलावतीच्या सूत्रांनी सांगितले की, संजय दत्तला असलेला फुफ्फुसाचा कर्करोग अॅडव्हान्स स्टेजला आहे. यासाठीच्या काही चाचण्या कोकिलाबेन रुग्णालयात करण्यात आल्या तर काही चाचण्या लीलावतीमध्ये केल्या जात आहेत.

संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजा मिळणं अवघड; उपचारासाठी जाऊ शकतो सिंगापूरला

गेल्या शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला डिस्चार्जही देण्यात आला. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याची बातमी समोर आली. संजय दत्त आपल्या उपचारासाठी अमेरिकेत जाऊ शकतो. पण मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी गुन्हेगार असल्याने संजय दत्तचा अमेरिकेचा व्हिसा मिळत नसल्याचं समोर येत आहे. अशा परिस्थितीत जर अमेरिकेत उपचार घेण्यासाठी त्याला व्हिसा मिळाला नाही तर पर्याय म्हणून उपचारांसाठी तो सिंगापूरला जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget