एक्स्प्लोर

Bigg Boss: बिग बॉस फेम विशाल-रुचिता पुन्हा चर्चेत; दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट एकत्र बंद झालं; चाहते संभ्रमात

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस फेम रुचिता जामदार आणि विशाल कोटियन यांचं इन्स्टाग्राम बंद झाले असल्याची माहिती.

Vishal Kotian And Ruchita Instagram Accounts Not Visible: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन (Bigg Boss Marathi) आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. मागच्या आठवड्यात धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं. ड्रामा क्विन राखी सावंतचा (Rakhi Sawant) बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला.  राखी सावंतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) घेतलेल्या राखी सावंतने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं.  तिचं एलिमिनेट होणं अनेकांसाठी धक्कादायक होतं. आता बिग बॉसच्या घरात एकूण 6 स्पर्धक उरले आहेत. 6 स्पर्धकांमध्ये सध्या चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.  मागच्या आठवड्यात बॉटम 2मध्ये विशाल आणि राखी हे 2 स्पर्धक होते. अनेकांचा असा अंदाज होता की, विशाल या घरातून निरोप घेईल. परंतु, राखीचा बिग बॉसमधील प्रवास संपला. बिग बॉसच्या घरात विशाल (Vishal Kotian) आणि रुचिताची (Ruchita Jamdar) प्रचंड चर्चा झाली होती. दरम्यान, दोघांचेही इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झाले आहेत. दोघांचे अकाऊंट हॅक झाले आहे का?  अकाऊंट बंद होण्यामागचं कारण काय?  असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. 

विशाल कोटियन आणि रुचिता जामदार या दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद, कारण काय? (Vishal Kotian And Ruchita Instagram Accounts)

मागच्या आठवड्यात विशाल, राखी , दिपाली, राकेश आणि अनुश्री या 5 स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. तन्वी कोलतेला  तिकीट टू फिनाले मिळाला आहे. तर, रेवा कौरासे कॅप्टन असल्यामुळे  तिच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार नव्हती.   राखी, विशाल , दिपाली, अनुश्री आणि राकेश यांच्यामधून अनेकांनी असा कयास बांधला की विशालला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागेल.  विशाल आणि राकेश या दोघांमध्ये झालेल्या राड्यानंतर विशालला बिग बॉसने शिक्षा दिली होती. संपूर्ण सिझन विशालला नॉमिनेट करण्यात आलं होतं. विशालच्या वागण्यावर  अनेकांनी आक्षेप घेतला होता.  त्यामुळे विशाल एलिमिनेट होऊ शकतो, असा अंदाज काहींचा होता. परंतु, धक्कादायक एलिमिनेशन पार पडलं.  राखी सावंतला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला.  

विशाल अनेका कारणांमुळे  बिग बॉसच्या घरात चर्चेत आला होता. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांच्यातील बॉण्डिंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. शेवटी शेवटी त्यांच्यात बिनसलं आणि रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला.  सध्या दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, आणि चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे इन्स्टाग्राम. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीयेत.   विशाल आणि रुचिताचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झाले आहे का?  किंवा हॅक झाले आहे का?  असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विशाल बिग बॉसच्या घरात, रुचिता घराबाहेर आहे, तरीही दोघांचे अकाऊंट बंद कसे झाले?  असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आशाताईंच्या जाण्याने पाकिस्तानही शोकाकूल; अभिनेता अन् गायकांकडून दु:ख व्यक्त, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget