एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : टीशर्ट खेचला, माईक तुटला; अरबाज-संग्राम भिडले, टास्कमध्ये पुन्हा होतोय राडा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आता पुन्हा एकदा टास्कदरम्यान राडा होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) आजच्या भागात सदस्य खूप जीव ओतून टास्क खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा टास्क पाहताना प्रेक्षकांना देखील मजा येणार आहे. सर्वच सदस्य कमालीचा टास्क खेळताना दिसून येतील. यात पॅडी दादांचा काय गेम प्लॅन असेल याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. घरातील राडे हे काही प्रेक्षकांना नवीन राहिले नाहीत. त्यातच आता या आठवड्यातही टास्कदरम्यान स्पर्धक पुन्हा एकदा भिडले आहेत. 

घरातील या टास्कमध्येही सदस्य एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे. अरबाज, संग्राम, अभिजीत हे एकमेकांना भिडताना दिसत आहेत. अरबाजने संग्रामचा टीशर्ट ओढला तेव्हा त्याचा माईकही तुटला. त्यामुळे सदस्यांमध्ये शारीरिक बळाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता या टास्कमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

प्रोमोमध्ये काय?

प्रोमोमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,"या गटातला आम्हाला पॅडी हवाय". दरम्यान जान्हवी पॅडी दादांना म्हणतेय,"तो त्याची स्टॅटर्जी चेंज करणार नाही". पुढे घरातील सर्वच सदस्य धक्काबुक्की करताना दिसत आहे. तसेच प्रोमोमध्ये शेवटी संग्राम खूप दूर फेकला गेल्याचं दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अंकिताने घेतली सूरजची शाळा

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात अंकिता सूरजची शाळा घेताना दिसणार आहे. अंकिता सूरजला म्हणतेय,"मला सांगू नका कसं बोलायचंय हे असं बोलणं बरोबर आहे का?". सूरज म्हणतोय,"मी असं कधी बोलत नाही. कधी मध्ये-मध्ये करत नाही". अंकिता सूरजला सांगते,"कधीही जे काही असेल ते नीट सांगायचं".                                                                                                          

ही बातमी वाचा : 

Marathi Song : लयभारी दिसते पोर! आणखी एका मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget