एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..

Rakhi Sawant Offers Hindi Bigg Boss to Tanvi Kolte: तन्वी कोलते ही महाराष्ट्रातील एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते.

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो बिग बॉसचा महाअंतिम (Bigg Boss Marathi 6 Finale) सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या १०० दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या पर्वाचा अखेर  शेवट झालाय. तन्वी कोलते (Tanvi Kolte) हिला बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची ट्रॉफी मिळाली.100 दिवस सदस्यांनी कॅमेरांच्या नजरकैदेत राहत मैत्री, वाद, भावनिक चढ-उतार आणि स्पर्धेचे अनेक रंग अनुभवले. प्रत्येक सदस्याचा खरा स्वभाव प्रेक्षकांसमोर आला आणि या प्रवासाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तन्वी जिंकणार असं पहिल्यापासून अनेकजण म्हणत होते. यात राखी सावंतचंही नाव होतं. (Rakhi Sawant) राखीचा अंदाज खरं ठरलाय. तन्वी जिंकली. त्यांनतर राखीने तिच्यासोबत Video करत सगळ्यांसमोर थेट हिंदी बिग बॉसची ऑफर दिलीय. 'मी परत Wild Card एन्ट्री घेत हिची वाट लावेन 'असं म्हणत तिने सलमान खानला थेट तन्वीला hindi बिग बॉसमध्ये घेण्यासाठी सांगितलं.

माझ्या जिभेवर तीळ, तन्वीला दिली थेट हिंदी बिग बॉसची ऑफर 

हातात ट्रॉफी घेतलेल्या तन्वीसोबत व्हीडिओ करत राखीने तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर दिली. ती म्हणाली,"मी सगळ्यांना बोलले होते पहिल्या दिवसापासून की तन्वी जिंकणार. माझ्या जीभेवर तीळ आहे. बोलले होते मी हिला. ' यावर तन्वी म्हणते 'राखीच्या जिभेवर तीळ आहे. आणि राखीकडे फार मोठं मन आहे. राखी मला म्हणाली होती की मी जिंकणार. बघा शंभर दिवसांनंतर आता माझ्या हातात ट्रॉफी आहे. आणि मी विजेती झालेय. यावर लगेच राखी म्हणते,' सलमान भाई, तन्वी हिंदी बिग बॉसमध्ये जायला पाहिजे. आणि तेव्हा मी वाईल्ड कार्ड म्हणून येईल आणि तिची वाट लावेन ' असं ती म्हणाली. यावर तन्वीसह सगळेच हसले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by कलाकृती मीडिया (@kalakrutimedia)

तन्वी कोलते कोण आहे?

तन्वी कोलते ही महाराष्ट्रातील एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. ती प्रामुख्याने इंस्टाग्रामवर रील्स, फॅशन, लाइफस्टाइल आणि रिलेटेबल व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेसिव्ह स्टाइल आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या असलेल्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे अनेक ब्रँड्सने तिच्यासोबत कोलॅबोरेशन केलं. तन्वीच्या फॅशन आणि लाइफस्टाइल कंटेंटमुळे तरुणांमध्ये मोठा फॅनबेस तयार झाला आहे.  बेधडक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात तन्वीची वेगळी ओळख निर्माण झाल्याचं दिसून आलं. कॉन्फिडन्स, स्ट्रेटफॉरवर्ड अॅटिट्यूड हे तन्वीच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचमुळे तन्वीने आता बिग बॉस मराठी सीजन 6 चे विजेतेपद पटकावल्याचं दिसतंय. 

महत्त्वाच्या बातम्या

Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Popular Actress Neck Surgery: चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
चार-चार तास बेडवर पडून गेम, रील्स पाहण्यात तासनतास घालवले; लोकप्रिय अभिनेत्रीच्या मानेची थेट सर्जरी; आता साधं उठणं-बसणंही झालं कठीण
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरच्या Ex नवऱ्यानं केलं दुसरं लग्नं, पत्नीवर प्रेमाचा वर्षाव; अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget