एक्स्प्लोर

Dhananjay Powar: नाद करायचा नाय! 'बिग बॉस'च्या रांगड्या स्पर्धकाला बारावीच्या सगळ्या विषयात 35 गुण, बातमी पेपरात छापून आली

Bigg Boss Marathi Fame: बिग बॉस मराठी फेम स्पर्धकाला 12वीत 35 टक्के मिळाले होते. त्याची बातमी थेट वृत्तपत्रात छापून आली.

Dhananjay Powar: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत राहणारा रिअॅलिटी शो (Bigg Boss Marathi) म्हणजे बिग बॉस. सध्या बिग बॉस मराठीचा सहावा सिझनची चर्चा होत आहे. या आठवड्यात दोन स्पर्धकांना एलिमिनेट केले जाणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान, बिग बॉसचा मागील सिझनही प्रचंड गाजला.  मागच्या स्पर्धकांमधून कोल्हापूरच्या रांगड्या गडीची जास्त चर्चा झाली. कोल्हापूरचा डीपी दादा अर्थात धनंजय पोवारने (Dhananjay Powar) बिग बॉसच्या घरात रंगत आणली होती.  त्यानं अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  त्याने आपल्या पोस्टमधून जुनी तसेच मजेदार आठवण शेअर केली आहे.

धनंजयनं शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.   त्यानं पोस्टमधून आपली शाळेतील आठवण शेअर केली आहे.  धनंजयने आपल्या पोस्टमध्ये आपल्याला बारावीमध्ये 35 टक्के मिळाले असल्याचं सांगितलं. त्याच्या रिझल्टची बातमी वृत्तपत्रातही छापून आली होती. त्यानं वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा फोटो पोस्ट केला. तसेच  या फोटोला त्यानं भन्नाट कॅप्शनही दिलं. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. 

धनंजयला बारावीत असताना 35 टक्के मिळाले होते. जवळपास प्रत्येक विषयात त्याला 35  माकर्स मिळाले होते. त्यावेळी धनंजयच्या रिझल्टची प्रचंड चर्चा झाली. त्याच्या रिझल्टची थेट बातमीच वृत्तपत्रात छापून  आली होती.  त्यानं आपल्या रिझल्टच्या बातमीचं कात्रण जपून ठेवलं होतं. त्याने याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहे.  त्याने  वृत्तपत्रातील फोटो शेअर करत, 'खूप वर्षांनी सापडलंय,  हाय की नाय पहिल्यापासून टॉपला...', असं कॅप्शन दिलं आहे.   डीपीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

या पोस्टवर एका नेटकऱ्याने, 'दादा तुमचा विषय लई हार्ड हाय बघा..' अशी कमेंट केली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार,  2005 साली धनंजयने 12 वी पूर्ण केली होती.  धनंजयने आपलं बारावीचं शिक्षण इचलकरंजी येथील दत्ताजीराव  कदम  Arts, commerce and science कॉलेजमधून पूर्ण केलं. त्यानं आर्ट्समध्ये शिक्षण पूर्ण केलं.  बारावीत त्याला 35 टक्के मिळाले. काठावर पास झाल्याने धनंजयची प्रचंड चर्चा झाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg boss fame Rajat Dalal: नवी सुरुवात! 'बिग बॉस'फेम प्रसिद्ध इन्फ्लुएंसर चढला बोहल्यावर, निसर्गाच्या सानिध्यात लग्नसोहळा संपन्न

Singer Arpit Bala: LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget