एक्स्प्लोर

Actress Slams Users on obscene Content Demand: 'ही काही पॉर्न साईट नाही...', 'बिग बॉस'फेम अभिनेत्री अश्लील मागण्यांवर चांगलीच भडकली; म्हणाली, 'कपडे काढून उभं राहण्याची अपेक्षा...'

सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजनसृष्टीत 35 वर्षीय अभिनेत्रीची मोठी चर्चा रंगली आहे . बिग बॉस फेम या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना कडक शब्दात सुनावलंय.

Tamil Actress Abhirami Venkatchalam:मनोरंजनसृष्टीत अनेक लोकप्रिय शोमध्ये झळकलेली तसेच OTT, चित्रपट मालिकांमध्ये सक्रिय असलेली एक लोकप्रिय अभिनेत्री अभिरामी वेंकटाचलम (Abhirami Venkatachalam) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिच्या एका पोस्टमुळे इंटरनेटवर मोठी चर्चा रंगली आहे. 35 वर्षीय अभिरामीने आपल्या सबस्क्राइबर्सना स्पष्ट शब्दांत सुनावलं असून, त्यांच्या चुकीच्या आणि अश्लील मागण्यांवर ती भडकली आहे.

नेमकी का भडकली अभिनेत्री?

अभिरामीने अलीकडेच सबस्क्रिप्शन मॉडेलिंग सुरू केलं आहे. यामध्ये चाहत्यांना पैसे भरून  तिचा एक्सक्लूसिव्ह क्रिएटिव्ह कंटेंट पाहता येतो. मात्र काही सबस्क्राइबर्सकडून तिला अश्लील फोटो आणि न्यूड फोटो, व्हिडिओ टाकण्याची मागणी केली जात होती. यावर संताप व्यक्त करत अभिरामीने स्पष्ट केलं की, तिने हा प्लॅटफॉर्म फक्त तिच्या क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक फोटोंसाठी सुरू केला आहे. तिने थेटच सांगितलं, “जर कोणी इथे कपडे काढून उभं राहण्याची अपेक्षा करत असेल, तर त्यांनी लगेच अनसबस्क्राइब करावं.” तिच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

'ही काही वल्गर साइट नाही’

अभिनेत्रीने पुढे लिहिलं की, “मला काय पोस्ट करायचं हे कोणी सांगू नये. मी इथे माझी क्रिएटिव्हिटी शेअर करण्यासाठी आहे. ज्यांना ते कलात्मक स्वरूपात पाहायचं आहे, त्यांचंच स्वागत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. ही काही वल्गर साईट नाही.'

कोण आहे अभिरामी वेंकटाचलम?

अभिरामी वेंकटाचलम ही तमिळ चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील ओळखीची अभिनेत्री आहे. तिचा जन्म 9 मार्च 1991 रोजी चेन्नई येथे झाला. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि 2017 मध्ये ‘मिस तमिळनाडू’ हा किताब जिंकला.

2018 मध्ये विजय देवरकोंडा यांच्या ‘नोटा’ या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर अजिथ कुमार यांच्या ‘ नेरकोंडा पारवई’ आणि आर. माधवन यांच्या ‘ रॉकेट्री’मध्येही ती झळकली आहे.

बिग बॉसमुळे मिळाली ओळख

अभिरामी ‘बिग बॉस तमिळ’च्या स्पिन-ऑफ ‘बिग बॉस अल्टिमेट’मध्येही सहभागी झाली होती, जिथे ती पाचवी रनर-अप ठरली. याशिवाय तिने काही रिअॅलिटी शो होस्टही केले आहेत.

चित्रपटांसोबतच अभिरामीने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘Ctrl Alt Delete’ आणि ‘Iru Dhruvam’ या सीरिजमधील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. सध्या ती ‘ नेरूंजी’ आणि ‘August 27’ या आगामी प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget