एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा होस्ट बदलला? 'या' अभिनेत्याने सदस्यांची शाळा घेतल्याने चर्चांना उधाण

Bigg Boss 18 : बिग बॉसच्या या विकेंड का वारमध्ये सलमान खान दिसला नसल्यामुळे होस्टविषयी चर्चांना उधाण आलंय.

Bigg Boss 18 :  बिग बॉस हिंदीच्या 18 (Bigg Boss 18) व्या सीझनचा धमाका सध्या सुरु आहे. या सीझनमध्येही सलमान खानच होस्टच्या भूमिकेत आहे. पण मागील काही दिवसांपासून सलमान (Salman Khan) हा कार्यक्रम सोडणार असल्याच्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. त्यातच या वीकेंडला  रवी किशनने (Ravi Kishan) घरातल्या सदस्यांची शाळा घेतली. त्यामुळे बिग बॉसचा होस्ट बदलला का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

कलर्स टिव्हीकडून नुकताच रवी किशन यांचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रवी किशन हे घरातल्या सदस्यांची शाळा घेताना दिसत आहेत. पण रवी किशन हे सलमानसोबत घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहेत.  त्यामुळे सलमान खान या वीकेंडच्या वारला नसणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण रवी किशन आणि सलमान खान मिळून घरातील सदस्यांची शाळा घेतील. तसेच रवी किशन यांच्यासमोरच घरातल्या सदस्यांची बरीच बाचाबाची देखील झाल्याचं पाहायला मिळणार आहे. 

रवी किशन यांची दमदार एन्ट्री

इथे जेवणापासून ते अंघोळीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये हाय दईया सुरु असतं. म्हणजेच घरात बराच वाद सुरु असतात. त्याचसाठी आता रवी भैय्या आलेत. त्यानंतर रवी किशन म्हणतात की, दिवाळीच्या दिवशी मी ड्युटीवर आलोय तर आतिषबाजी तर होणारच. आता पाहुया कोणाचे रॉकेट सुटतायत आणि कुणाची चक्र फिरणार... त्यानंतर रवी किशन यांनी घरातील सदस्यांना सल्लेही दिले. 

एरवी घरात सारखे एकमेकांसोबत वादावादी सुरु असणारे चाहत पांडे आणि विवियन यांच्यात आता 'विकेंड का वार' मध्ये सलमानसमोरच खडाजंगी होणार आहे. आणि विशेष म्हणजे विवियनला श्रुतिकाही साथ देताना दिसतेय. बिगबॉस 18 च्या यंदाच्या विकेंड का वारमध्येही विवियन डिसेना आणि चाहत पांडे आणि श्रुतिका अर्जुन यांच्यासोबत वाक् युद्ध होताना दिसतंय. चाहतवर बाथरुम नीट वापरत नसल्याचा आरोप करत या दोघांनी चाहतला टार्गेट केल्याचं दिसलं. यावर चाहतनंही विवयन आणि त्याच्या ग्रूपला चांगलंच सुनावल्याचं दिसलं.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss 18: चाहत स्वच्छतेच्या बाबतीत बेशिस्त? सलमानसमोरच विवियन श्रुतिकानं चाहतला घेरलं, सलमाननं कोणाची बाजू घेतली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
Embed widget