एक्स्प्लोर

Marathi Movie Baipan Bhari Deva Lifetime Box Office Collection: 'या' मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवलेला; फक्त 5 कोटींच्या बजेटमध्ये कमावलेला 1700 टक्क्यांचा प्रॉफिट, तुम्ही पाहिलाय?

Marathi Movie Baipan Bhari Deva Lifetime Box Office Collection: एक अशी मराठी फिल्म जी बनवायला खर्च आला 5 कोटी, पण तिनं नफा कमावला 1700 टक्क्यांचा, तुम्ही पाहिलाय का?

Marathi Movie Baipan Bhari Deva Lifetime Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) हिंदी सिनेमांपेक्षाही (Hindi Movie) मराठी सिनेमे (Marathi Movie) धुमाकूळ घालत आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमा (Raja Shivaji) चांगलाच गाजला. या सिनेमानं नुकतीच 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेत नवा इतिहास रचलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्यगाथा सांगणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण, तुम्हाला माहितीय का? एक अशी मराठी फिल्म आहे, जी फक्त 5 कोटींमध्ये बनलेली, पण तिनं तब्बल 1700 टक्क्यांचा नफा मिळवून देत मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. एवढंच काय तर या सिनेमानं अनेक रेकॉर्डही आपल्या नावावर केलेले. 

आम्ही ज्या सिनेमाबाबत बोलतोय, त्या सिनेमाचं नाव 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva). केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमानं चांगलीच प्रसिद्धी मिळवलेली. या सिनेमात मराठीतल्या लेडी सुपरस्टार्सची मांदियाळी झळकलेली. या सिनेमाची कथा, संवाद आणि सिनेमातल्या कलाकारांचे अभिनया या सर्वच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. या सिनेमानं रिलीज होताच, बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलेलं आणि निर्मात्यांची चांदी करुन दिलेली. 

'बाईपण भारी देवा'चं लाईफटाइम कलेक्शन (Baipan Bhari Deva Box Office Collection)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटानं 90 कोटींचं वर्ल्डवाइड कलेक्शन केलेलं. तर, भारतात तब्बल 76.28 कोटींचं कलेक्शन केलेलं. फक्त 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला या सिनेमानं 1700 टक्के प्रॉफिट कमावलं.

'बाईपण भारी देवा'चं सात आठवड्यांचं कलेक्शन...

  • चित्रपटानं पहिल्याच दिवशी 1.23 कोटी कलेक्शन 
  • पहिल्या आठवड्यात  12.40  कोटी कमाई 
  • दुसऱ्या आठवड्यात 24.95  कोटी कमाई 
  • तिसऱ्या आठवड्यात  21.24  कोटी कमाई 
  • चौथ्या आठवड्यात 10.27   कोटी कमाई 
  • पाचव्या आठवड्यात  4.40  कोटी कमाई 
  • सहाव्या आठवड्यात 2.32   कोटी कमाई 
  • सातव्या आठवड्यात 70 लाख रुपये कमाई 

'बाईपण भारी देवा' चित्रपटात 6 बहिणींची कहाणी 

'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलेलं. या सिनेमाला पॉजिटिव वर्ड ऑफ माउथचा मोठा फायदा झाला. 'बाईपण भारी देवा'चं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलेलं. यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमात कोणताही मेल लीड नव्हता. तर, सिनेमानं बॉक्स ऑफिसवर मोठी धम्माल केलेली आणि तो ब्लॉकबस्टरही ठरलेला. सिनेमात 6 बहि‍णींची कहाणी दाखवण्यात आली असून सुरूवातीला त्यांच्यात वाद होतो पण नंतर कहाणीत वेगळा ट्विस्ट येतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raja Shivaji Box Office Collection: सिंहासनावर फक्त ‘राजा शिवाजी’च! 19व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर समशेर तळपतेय; कमाईने रचला इतिहास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget