एक्स्प्लोर

Raja Shivaji Box Office Collection: सिंहासनावर फक्त ‘राजा शिवाजी’च! 19व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर समशेर तळपतेय; कमाईने रचला इतिहास

Raja Shivaji Box Office Collection: या चित्रपटात रितेश देशमुखने मुख्य भूमिकेसह चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे.  

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गेलं तीन आठवड्यांपासून धुमाकूळ घालतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखसह बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केलीय. आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होण्याच्या मार्गाने 'राजा शिवाजी' चित्रपट चालत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा दबदबा अजूनही कायम आहे प्रदर्शनाच्या 19 व्या दिवशी या चित्रपटाने 21% प्रेक्षकांच्या उपस्थितीसह 2152 शोमधून 1.30 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचं नेट कलेक्शन आता 87.7 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. (Raja Shivaji Box Office Collection)

Raja Shivaji Box Office: राजा शिवाजी चित्रपटाचं आत्तापर्यंतचे कलेक्शन

प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात या ऐतिहासिक चित्रपटाने 52.65 कोटी रुपये कमावले. दुसरा आठवड्यात आपला एकूण कमाईत आणखी 24.30 कोटी रुपयांची भर घातली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार ' राजा शिवाजी ' चित्रपटाने प्रदर्शनाच्या 19व्या दिवशी आदल्या दिवशीपेक्षा 13 टक्क्यांची वाढ नोंदवली.यापैकी मराठी आवृत्तीने 1.10 कोटी आणि हिंदी आवृत्तीने 0.20 कोटी रुपये कमावले. आता या चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 102.90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

या चित्रपटात रितेश देशमुखने मुख्य भूमिकेसह चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केलं आहे.  या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन,विद्या बालन,फरदीन खान,अमोल गुप्ते,सचिन खेडेकर आणि जेनेलिया देशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शिवाय मराठी मनोरंजन सृष्टीतील जितेंद्र जोशी, मोहित टाकळकर,मुस्ताक शेख, सुरेश विश्वकर्मा यांचाही विशेष अभिनय आहे. सलमान खानने या चित्रपटात विशेष भूमिका साकारली आहे. राजा शिवाजी हा चित्रपट एक मे 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला.

राजा शिवाजीनं मोडले मराठी सिनेसृष्टीचे हे रेकॉर्ड (Raja Shivaji)

1. मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे
2. मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग विकेंड
3. मराठी चित्रपटात एका दिवसातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
4. पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

इतिहास भावनिक कथा न भव्यदृश्य आणि दमदार अभिनय यांच्या जोरावर राजा शिवाजी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अजून सुरू आहे. कलेक्शनचा आकडा जरी कमी झालेला असला तरी या चित्रपटाला तिसऱ्या आठवड्यात ही वीकेंडचा फायदा होईल अशी आशा आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Celebrity vs Politicians Cricket Match Video: पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
पहिले बॅटिंग करताना अडखळले, विश्वजीत कदम म्हणाले, षटकार मारल्यास चांगली बायको मिळेल; क्षणातच रोहित पाटलांकडून दणादण सिक्स, VIDEO
Snake In Shahrukh Khan House: शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
शाहरुख खानचं टेन्शन वाढलं, 'मन्नत' बंगल्यात दोन साप; 8 फूट लांबीची धामण पकडली, पण दुसरा सापडेनाच... नेमकं घडलं काय?
Emraan Hashmi Awarapan 2 Box Office Collection: 45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
45 कोटींच्या सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; तीनच दिवसांत बजेटच्या दुप्पट कमाई, 2026 ची 8 वी ब्लॉकबस्टर फिल्म पाहिलीत?
Toxic Actor Yash On Ramayana 4000 Crore Budget: स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
स्वतः प्रोड्यूसर, तरीही 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये रावण साकारतोय साऊथ स्टार यश; प्रभू श्रीरामांची भूमिका का नाही स्विकारली?
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget