एक्स्प्लोर

Asha Bhosle Last Live Performance: 91 वर्षांच्या आशा भोसलेंचा 'तो' शेवटचा परफॉर्मन्स; विक्की कौशलच्या 'तौबा तौबा'वर थिरकलेल्या, VIDEO

Asha Bhosle Last Live Performance: या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.हा त्यांचा शेवटचा Live परफॉर्मन्स होता.

Asha Bhosle Passed Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.(Asha Bhosle Death)आशाताईंनी अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिलाय. तब्बल 8  दशकांचा सुरेल प्रवास आता थांबला असला तरी  वयाच्या अखेरच्या टप्प्यातही त्या तितक्याच उत्साहात काम करत राहिल्या. 91व्या वर्षी त्यांनी दुबईत झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्समध्ये अशी काही रंगत आणली की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क झालेले.या कार्यक्रमात त्यांनी करण अहुजा यांच्या ‘तौबा तौबा’ हे गाणं केवळ त्यांनी गायलंच नाही तर त्यावर त्यांनी हुक स्टेप करत उपस्थितांनाही थिरकायला लावलं. पांढऱ्या साडीवर काळ्या बॉर्डरमध्ये, हातात माईक घेत स्टेजवर उभ्या असलेल्या आशाताईंचा हा अंदाज पाहून प्रेक्षक भारावून गेले. या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.हा त्यांचा शेवटचा Live परफॉर्मन्स होता. (Asha BHosle Last Live Performance)

‘तौबा तौबा’ हे गाणं करण औजलाने स्वतः कंपोज आणि गायलेलं असून ते Bad Newz या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी  आणि एमी विरक यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Peepingmoonofficial (@peepingmoonofficial)

आशाताईंचा हा व्हिडिओ पाहून करण औजला स्वतःही भारावून गेला. त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना हा क्षण ‘अविस्मरणीय’ असल्याचं म्हटलं. “संगीताची देवी आशा भोसले यांनी माझं गाणं गायलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.विशेष म्हणजे, वयाच्या 89व्या वर्षीही आशा भोसले यांनी हरी ओम या चित्रपटासाठी ‘जिंदगी तू चुप है कहां’ हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. हरीश व्यास दिग्दर्शित या चित्रपटात अंशुमन झा आणि रघुबीर यादव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये, ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे सांगीतिक सहकार्य अत्यंत गाजलं आणि सुपरहिट ठरलं. त्यांच्या अविस्मरणीय गीतांमध्ये 'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' आणि 'आईये मेहरबान' यांसारख्या सदाबहार आणि अजरामर गीतांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Johnny Lever Journey: 600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
600 रुपये पगार, मुंबईच्या रस्त्यांवर विकले पेन, लोकलमध्ये संत्री विकून काढले दिवस; बॉलिवूडच्या 'कॉमेडी किंग'ला कसा मिळाला पहिला ब्रेक?
Adil Hussain On Bhagavad Gita: 'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...
'श्रीरामाशी युद्ध करणारा रावण मुस्लिम नव्हता...'; अभिनेते आदिल हुसैन यांचं वक्तव्य चर्चेत, भगवद्गगीतेबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget