एक्स्प्लोर

आशाताईंची लाडकी नात साकारणार सईबाईंची भूमिका, छत्रपतींच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत करणार पदार्पण, घोषणा होताच मंचावर जनाईने घेतला आजीचा आशिर्वाद

Zanai Bhosale : 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून जनाई तिचं पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात ती सईबाईंची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.

Zanai Bhosale  : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या गाण्यांची भुरळ आणि जादू आजही कायम आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींना आशा भोसलेंची गाणी पर्वणीच ठरतात. मंगेशकर घराण्याला लाभलेल्या संगीताचा वारसा हा संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांनी आयुष्यभरासाठी जपलाय. आता या मंगेशकर कुटुंबाची पुढची पिढी आणि आशा भोसले यांची नात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई भोसले (Janai Bhosale) ही लवकच तिचं बॉलीवूडमधील पदार्पण करणार आहे. नुकतच या चित्रपटाची घोषणा झाली. 

या चित्रपटाची घोषणा होण्याची जनाईला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा तिला मंचावरच अश्रू अनावर झाले. त्यानंतर जनाई पहिल्यांदा तिच्या आजीचा आशिर्वाद घेतला. 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून जनाई तिचं पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात ती सईबाईंची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. जनाईसाठी हा अत्यंत सुखद धक्का होता. संदीप सिंह या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. 

जनाईला शब्दच सुचेनात

जेव्हा या चित्रपटाची आणि जनाईच्या भूमिकेची घोषणा जाली तेव्हा तिलाही या गोष्टीची कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा तिला हे कळालं तेव्हा तिला मंचावरच अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना तिनं म्हटलं की, या क्षणाला मला काहीच शब्द सुचत नाहीयेत. त्यामुळे मी आता कीही बोलू शकणार नाही. तसेच यावेळी प्रतिक्रिया देताना आशा भोसले यांनी म्हटलं की, मी नात सुंदरच आहे, पण तिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारायला मिळणं ही खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे. 

संदीप सिंहने केली जनाईच्या भूमिकेची घोषणा

संदीप सिंहने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या नव्या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हा त्यांनी जनाईला मंचावर बोलावलं. त्यानंतर तिच्यासमोर आणि आशाताईंसमोर संदीप सिंहने जनाई त्याच्या आगामी 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात सईबाईंची भूमिका साकारणार आहे.

कोण आहे जनाई भोसले? 

जनाई ही आशा भोसले यांचा लेक आनंद भोसले यांची मुलगी आहे. तसेच जनाई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SANDEEP SINGH (@officialsandipssingh)

ही बातमी वाचा : 

Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पोलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget