एक्स्प्लोर

सगळी तयारी झाली आणि अवघ्या दोन दिवसाआधीच मोडलं लग्न, आता एकाकी आयुष्य जगतेय ‘अंगूरी भाभी’!

Shilpa Shinde : शिल्पाने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी तिला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या शोमधून मिळाली होती.

Shilpa Shinde : टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) हिचे नाव देखील गणले जाते. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असले, तरी तिला सर्वाधिक लोकप्रियता ‘भाबीजी घर पर हैं’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या शोमधून मिळाली. या शोमध्ये ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारून शिल्पाने खूप लोकप्रियता मिळवली. ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेत वर्षानुवर्षे जीव ओतून काम केल्यानंतर शिल्पाने हा शो सोडला होता. सेटवर आणि निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे अभिनेत्रीने मालिकेला अलविदा म्हटले होते.

यानंतर शिल्पाच्या जागी अभिनेत्री शुभांगी अत्रेने ‘अंगुरी भाभी’ बनून शोमध्ये प्रवेश केला आणि प्रकरण मिटले. तसे, व्यावसायिक जीवनातील वादासाठी प्रसिद्ध असलेल्या शिल्पाचे वैयक्तिक आयुष्यही कमी वादग्रस्त नाही. सगळी तयारी झाली होती, घरात लग्नाची धामधूम सुरु होती आणि त्याचवेळी शिल्पाचे लग्न मोडले होते. अभिनेत्री शिल्पा शिंदे एकेकाळी टीव्ही अभिनेता रोमित राजसोबत रिलेशनशिपमध्ये होती.


सगळी तयारी झाली आणि अवघ्या दोन दिवसाआधीच मोडलं लग्न, आता एकाकी आयुष्य जगतेय ‘अंगूरी भाभी’!

मालिकेदरम्यान वाढली जवळीक!

‘मायका’ या मालिकेदरम्यान रोमित राजसोबत शिल्पाची जवळीक वाढली आणि त्यांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेटही केले. 2009 मध्ये दोघांनी त्यांच्या नात्याचे लग्नात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे लग्न निश्चित झाले होते. सर्व काही ठीक सुरु होते, पण अचानक असे काही तरी घडले की, लग्नाच्या अवघ्या दोन दिवस आधी दोघांनी एकमेकांच्या संमतीने हे लग्न मोडले. त्यानंतर शिल्पाने आजतागायत दुसरे लग्न केले नाही. 44 वर्षांची अभिनेत्री आजही एकाकी जीवन जगत आहे.

वडिलांच्या निधनाने खचली शिल्पा

शिल्पाने आयुष्यातील आणखी एक वाईट टप्पा पाहिला होता, जेव्हा तिच्या वडिलांचा अल्झायमरने मृत्यू झाला. शिल्पा तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती आणि त्यांच्या मृत्यूमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. शिल्पाचे वडील तिच्या अभिनय कारकिर्दीच्या विरोधात होते आणि तरीही त्यांच्या विरोधात जाऊन ती अभिनेत्री बनली.   

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget