एक्स्प्लोर

Anant Ambani-Radhika Merchant Pre-wedding :  क्रूजवरील आलिशान सोहळ्याचा पहिला व्हिडिओ समोर, 'बॅकस्ट्रीट बॉईज'चा धम्माल फरफॉर्मन्स

Anant Ambani-Radhika Merchant Pre-wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्यातला पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 'बॅकस्ट्रीट बॉईज' फरफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 

Anant Ambani-Radhika Merchant Pre-wedding :  जगभरात सध्या एका आलिशान सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या दुसऱ्या प्री वेडिंग सोहळ्याचा विषय सगळीकडे गाजतोय. पहिल्या प्री वेडिंगनंतर परदेशात दुसऱ्या प्री वेडिंगचा सोहळा रंगतोय. या दुसऱ्या प्री वेडिंगसाठीही जगभरातील दिग्गज पाहुणे मंडळी पोहचली आहेत. आता याच सोहळ्यातला पहिला व्हिडिओ समोर आला आहे. 

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री वेडिंगचा सोहळा हा 29 मे रोजी सुरु झाला. तो 31 मे रोजी संपणार आहे. त्यासाठी सेलिब्रेटी देखील क्रूजवर पोहचले आहेत. नुकतच या क्रूजवरचा पहिला व्हिडिओ समोर आला असून यामध्ये अमेरिकन बँड 'बॅकस्ट्रीट बॉईज' धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हे लोक 'बॅकस्ट्रीट्स बॅक' गाताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास बसत नाही की हे बॅकस्ट्रीट बॉईज आहेत का? असे सांगितले जात आहे की या व्हिडिओमध्ये दिसणारे कलाकार बॅकस्ट्रीट बॉईज आहेत, ज्यात निक कार्टर, हॉवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅक्लिन आणि केविन रिचर्डसन यांचा समावेश आहे. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगच्या चर्चा आजही सुरू आहेत. अशातच आता त्यांना दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन केलं आहे. जामनगरात पार पडलेल्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर परदेशात दुसरं प्री-वेडिंग पार पडणार आहे. 29 मे पासून इटलीमध्ये अनंत-राधिकाच्या दुसऱ्या ग्रँड प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. समुद्रकिनारी क्रूझवर अंबानी कुटुंबीय आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत आहेत. सेकंड प्री-वेडिंगला बॉलिवूडसह हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. दिग्गज कलाकार मंडळी मैफिलीला चारचाँद लावण्यासाठी सज्ज आहेत. पहिल्या प्री-वेडिंगप्रमाणे दुसरं प्री-वेडिंगदेखील थीम बेस्ड आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ambani Family (@ambani_update)

शाही थाटात पार पडणार दुसरं प्री-वेडिंग

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. लग्झरी क्रूजवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रूझवर पार पडणाऱ्या या प्री-वेडिंगला बॉलिवूडसह जगभरातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावली आहे. 29 मे ते 1 जूनदरम्यान फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मनोरंजन, राजकारण, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला आणि लग्नाला हजेरी लावणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Ambani Family (@ambani_update)

ही बातमी वाचा : 

Kiran Mane : शृंगार, म्हणजेच नटणे-मुरडणे करून पुरूषांना मोहित करणे, ही मनुस्मृतीची शिकवण घ्यायची का? किरण मानेंचा 'त्या' महिलेला थेट सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामनेBaramati Vidhan Sabha Election | पवार VS पवार बारामतीत कुणाची? स्थानिक पत्रकारांना काय वाटतं?Zero Hour Guest Centre : विधानसभेसाठी मविआचे कोणते मुद्दे चर्चेत? जिकंणार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget