एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar Debut In Theatre: अभिनेत्री अमृता खानविलकरची चाहत्यांसाठी गूड न्यूज; थेट नाव जाहीर करत म्हणाली...

Amruta Khanvilkar Debut In Theatre: अमृता खानविलकर 'लग्न पंचमी' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

Amruta Khanvilkar Debut In Theatre: वैविध्यपूर्ण कलाकृती करून प्रेक्षकांना मोहीत करणारी अभिनेत्री म्हणजे, अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). आजवर तिने सिनेमा (Movie), मालिका (TV Serial), ओटीटी (OTT) या प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पण वर्ष संपताना अमृता खानविलकर (Actress Amruta Khanvilkar) प्रेक्षकांना एक खास सर्प्राइज़ देणार आहे ते म्हणजे अमृता खानविलकर लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.  

अमृता 'लग्न पंचमी' (Lagna Panchami) या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार असून लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी अमृताने तिच्या वाढदिसानिमित्त सोशल मीडिया वर एक पोस्ट लिहून येणाऱ्या वर्षात काहीतरी मनाच्या अगदी जवळ असलेला प्रोजेक्ट घेऊन येणार असल्याची माहिती दिली होती आणि आता ती या नव्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lagna Panchami (@lagna_panchami)

नव्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता सांगते, "लग्न पंचमी' या नाटकासाठी 'हो' म्हणण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे, मी ज्या टीमसोबत काम करतेय, ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. मधुगंधासारखी दिग्गज लेखिका आणि निपुण सारखा सतत नवं काहीतरी सिद्ध करणारा दिग्दर्शक अशा दोन प्रखर आणि त्यांच्या कलेशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तिमत्त्वांसोबत काम करण्याची संधी म्हणजे, माझ्यासाठी एखादी अमूल्य भेट आहे. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद त्यांची प्रत्यक्ष उर्जा हे मला नृत्य सादरीकरणा मधून सिनेमा मधून कायम मिळालंय पण कथानक जिवंत ठेवत, दररोज रंगमंचावर जगणं हा एक वेगळाच आनंद असणार आहे. प्रेक्षक मला या नाटकातून कसं स्वीकारतील याची खूप मला उत्सुकता आहे. आता जे काही करतेय ते मला प्रचंड सर्जनशील समाधान देणारं आहे  आणि हे सगळं नाटकामुळे शक्य झालंय. एका नव्या वर्षाची सुरुवात इतक्या जबरदस्त प्रोजेक्टनं होणं म्हणजे, माझ्यासाठी मोठं भाग्यच आहे..."

याआधी अमृतानं नृत्याच्या माध्यमातून स्टेजचा थरार अनेकदा अनुभवलाय मात्र नाटकातून प्रेक्षकांसोबत होणारा रोजचा संवाद तिच्यासाठी उत्कंठेचा विषय ठरणार आहे.

पहिल्यांदाच व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत असल्यानं अमृता देखील या नाटकासाठी खूप उत्सुक असल्याचं कळतंय. प्रसिद्ध लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि अफलातून दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या नाटकातून अमृता रंगमंचावर नवी छटा सादर करून नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget