एक्स्प्लोर

'माझ्या सासरकडचे माझ्या बायकोला पाठवत नाहीयेत'; अमिताभ बच्चन पोस्टर घेऊन चाहत्यांसमोर आले, नेमकं घडलं काय?

Amitabh Bachchans Viral Video with Shocking Poster: अमिताभ बच्चन यांच्या हातातील पोस्टरवरील मजकुरामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Big B Holds Curious Poster Outside His Bungalow: बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत.  त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत बिग बींच्या हातातील पोस्टरने  नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या  पोस्टरवरील मजकूर वाचून चाहते थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये अमिताभ यांच्या शेजारी  चाहत्यांची गर्दी दिसत आहे. पण चाहत्यांना यावेळी ते एक पोस्टर दाखवत आहेत. या पोस्टरमधील मजकूरामुळे बिग बींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   पोस्टरच्या मजकूरात नेमकं आहे तरी काय?  बिग बींचा हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण काय? जाणून घेऊयात.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये  बिग बींच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळत आहे.  या पोस्टरच्या मजकूरामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  पोस्टरमध्ये लिहिलं की, 'सपोर्ट ME.. माझ्या सासरकडचे माझ्या बायकोला पाठवत नाहीयेत. 1982 अ लव्ह मॅरेज.. 13 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार'. सुरूवातीला लोकांनी पोस्टरवरील ठळक लिहिलेला मजकूर वाचला.  नेमकी भानगड काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला. अमिताभ  बच्चन हे पोस्टरमधून प्रेक्षकांना काय सांगू इच्छित आहेत? हे लोकांना कळालं नाही. दरम्यान, या पोस्टरचं सत्य नंतर समोर आलं. जेव्हा  पोस्टरच्या शेवटी एक ओळ पाहायला मिळाली. 

हा पोस्टर एका चित्रपटाच्या संबंधित आहे.  बिग बींनी बंगल्या बाहेर येऊन चाहत्यांना हा पोस्टर दाखवला. नंतर तो पोस्टर  आपल्या टीमकडे परत केला.  हा पोस्टर पाहून चाहते थोडे संभ्रमात पडले होते. मात्र, नंतर या पोस्टरमागचं चित्र स्पष्ट झालं. अमिताभ बच्चन एका चित्रपटाचे प्रोमोशन करत होते. सध्या बिग बींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला. तर, काहींनी कमेंट करून मस्करी केली. एकाने 'अशी बायको असेल तर,  सासरीच ठीक आहे', अशी कमेंट करून मस्करी केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'मस्ती 4' फेम अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; फेक नंबरवरून 'नको ते चॅट्स' व्हायरल', चाहतेही भडकले

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget