एक्स्प्लोर

Rajpal Yadav Cheque Bounce Case: अमिताभ बच्चनसोबत स्टेजवर येऊ दिलं नाही, माधव अग्रवालांचा इगो दुखावला अन् राजपाल यादवला जेलमध्ये जावं लागलं; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Cheque Bounce Case: राजपाल यादव आणि बिझनेसमन माधव अग्रवाल यांच्यातील वादाची ठिणगी अमिताभ बच्चन यांच्यामुळेच पडली होती, असं म्हटलं जातंय.

Rajpal Yadav Cheque Bounce Case: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या चेक बाउन्स प्रकरणामुळे (Cheque Bounce Case) चर्चेत आहे. तिहार तुरुंगात सरेंडर केलेल्या अभिनेत्याला काही दिवसांपूर्वी अटी-शर्थींसह अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. आर्थिक अडचणीत अडकलेल्या अभिनेत्याच्या मदतीसाठी बॉलिवूडकर धावून आले. आता तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राजपाल यादव भाचीच्या लग्नाला उपस्थित राहिला. यादरम्यान, अभिनेत्याच्या चेक बाउन्स प्रकरणाबाबत अनेक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय. अलिकडेच समोर आलेल्या एका वत्तानं सर्वांनाच धक्का बसलाय. राजपाल यादव आणि त्याला कर्जदार दिलेले बिझनेसमन माधव अग्रवाल यांच्यातील वादाची ठिणगी अमिताभ बच्चन यांच्यामुळेच पडली होती, असं म्हटलं जातंय. नेमकं काय घडलेलं ते जाणून घेऊयात सविस्तर

राजपाल यादवच्या वकिलांनी नेमकं काय म्हटलं? 

राजपाल यादवचे वकील भास्कर यांनी अलीकडेच एचटी सिटीशी संवाद साधला. मुलाखती बोलताना त्यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. त्यांनी स्पष्ट केलं की, "अमिताभ बच्चन सप्टेंबरमध्ये सिनेमाच्या संगीत लाँच कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तक्रारदार त्यांच्यासोबत स्टेज शेअर करू इच्छित होते. राजपाल यादवच्या टीमनं नकार दिला, कारण बच्चन त्यांच्या उपस्थितीसाठी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं. यामुळे तक्रारदार म्हणजे, राजपाल यादवला कर्ज दिलेले माधव अग्रवाल संतापले... त्यानंतर त्यांनी कराराच्या आधारे, सप्टेंबर 2012 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यामध्ये त्यांची थकबाकी भरेपर्यंत सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली. हे प्रकरण डिसेंबर 2012 पर्यंत चाललं, जेव्हा त्यांनी 60, 60, 350 रुपयांचा पहिला चेक जमा केला, जो स्वीकारण्यात आला..."

अॅग्रीमेंट आणि वाद-विवाद

वकिलांनी पुढे हेदेखील सांगितलं की, माधव अग्रवाल यांनी फिल्मसाठी राजपाल यादवला 5 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं. दोघांमध्ये कित्येक अॅग्रीमेंट झाले आणि त्यानंतर राजपाल यादवनं पाच चेक जारी केलेले. पण, वादविवाद वाढत गेला आणि 2016 मध्ये कोर्टानं 10.40 कोटी रुपये देण्याचं ठरवलं होतं. या कालावधीत, राजपाल यादव यांनी अंदाजे 1.90 कोटी दिले. याशिवाय, राजपाल यादव यांच्या वकिलानं निदर्शनास आणून दिलं की, तक्रारदार गोपाल अग्रवाल यांनी जुन्या कराराच्या आधारे धनादेशाचा पुन्हा वापर केला, जरी नव्या करारानंतर जुना करार रद्द मानला जातो. 

कायदेशीर लढाई सुरूच 

2018 मध्ये, न्यायालयानं राजपाल यादवला दोषी ठरवून 11.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, राजपाल यादवच्या टीमनं या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं. खटला आता प्रलंबित आहे आणि कायदेशीर लढाई सुरूच आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rajpal Yadav First Post After Getting Bail: चेक बाउन्स प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर राजपाल यादवची पहिली पोस्ट; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mithun Chakraborty Sridevi Affair Clim: 'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा
'त्यावेळी तीन महिने नवरा-बायकोप्रमाणे एकत्र राहिलेले...'; श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्तींबाबत चक्रावणारा दावा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Prashant Kishor and Sunil Tatkare: 'मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या', प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
मी तुमच्यासोबत काम करावं वाटत असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय घ्या, प्रशांत किशोरांनी सुनेत्रा पवारांना थेटच सांगितलं, सुनील तटकरेंबाबत नाराजी
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Embed widget