एक्स्प्लोर

Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...

Aamir Khans Wedding: आमिर खानच्या विवाहसोहळ्याकडे जात असताना अंबानी कुटुंबाच्या ताफ्यासमोर झाड कोसळले.

Aamir Khans Wedding Ceremony: धो - धो कोसळणाऱ्या पावसात आमिर खानने आपल्या राहत्या घरात अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून बी - टाऊनमध्ये दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती.   अखेर दोघांचा अगदी साध्या आणि खासगी पद्धतीने लग्न सोहळा आमिरच्या वांद्रे येथील निवासस्थानी पार पडला. या लग्न सोहळ्यात सिनेइंडस्ट्री, स्पोर्ट्स, बिझनेस आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यात  अंबानी कुटुंब देखील उपस्थित होते.  दरम्यान, अंबानी कुटुंब आमिरच्या लग्नासाठी पोहचत असतानाच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर झाड कोसळलं होतं. 

मुसळधार पावसात आमिर खान अन् गौरीचे लग्न झाले (Aamir Khan Gauri Spratt wedding) 

आमिर खानच्या लग्नाला अंबानी कुटुंबालाही आमंत्रण देण्यात आलं होतं.  अंबानी कुटुंब आमिर खानच्या लग्नाला उपस्थित होण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी येथे पोहोचली होती.  दरम्यान, धो धो पावसामुळे अंबानींच्या ताफ्यासमोरच झाड कोसळले असल्याचं पाहायला मिळालं.  त्यामुळे आमिर खानच्या घरी प्रस्थान करण्यापूर्वी  अंबानी कुटुंबाचा ताफा काही काळ थांबवण्यात आला. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यानंतर अंबानी कुटुंब सुखरुपपणे आमिर खानच्या घरी पोहोचले.

आमिर खानच्या लग्नाला कोण कोण आलं होतं?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmy Gold (@filmygold_)

या लग्न सोहळ्यात उद्योगपती मुकेश अंबानी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मनसे प्रमुख राज ठाकरे, रिया चक्रवर्ती, आमिर खानची मुलगी इरा खान,  आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान,  एली अवराम, राजकुमार हिरानी यांसारखे दिग्गज लोक उपस्थित होते. या लग्नसोहळ्यातील फोटोस सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

आमिर आणि गौरीच्या या लग्नसोहळ्यात 70 ते 80 अतिशय जवळच्या मित्र आणि कुटुंबांना आमंत्रित केले असल्याची माहिती आहे.   माहितीनुसार, चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासह त्यांची पत्नी सुनीता देखील या लग्नसोहळ्याला उपस्थित होती. आमिर आणि गौरी या दोघांमध्ये साधारण 13-14 वर्षांचे अंतर असू शकते.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Aamir And Gauri Wedding: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget