एक्स्प्लोर

Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल

Aamir Khan and Gauri Spratt Tie the Knot: आमिर आणि गौरी यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Aamir Khans Third Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याने तिसऱ्यांदा लग्न केले आहे.  आमिर खान आणि गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांचं आता अधिकृतरित्या लग्न झाले आहे. आमिर खानने त्याच्या राहत्या घरातच खासगी पद्धतीने लग्न केले आहे.  मुंबईतील (Mumbai Brand) वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी दोघांनी लग्नगाठ बांधली. आमिर खानचं हे तिसरं लग्न असून, गौरी स्प्रॅटचं हे दुसरं लग्न आहे. काही मोजक्या फॅमिली मेंबर आणि मित्रांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. काही महिन्यांपूर्वी आमिर खानने गौरीला मीडियासमोर आणलं होतं. दोघांच्या लग्नाच्या प्रचंड चर्चा रंगू लागल्या होत्या. सध्या त्यांच्या लग्नातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आमिर खानच्या लग्नातील फोटो व्हायरल (Aamir Khan and Gauri Spratt Wedding)

दिखावा, किंवा बिग फॅट वेडिंग न करता आमिर खानने  अगदी साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचं लग्न झालं असून, त्यांनी राहत्या घरात  अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे.   बॉलिवूडमधील कपल डेस्टिनेशन वेडिंग शिवाय करत नाहीत. पण आमिर खान आपल्या पर्सनल आयुष्यातील गोष्टी प्रायव्हेट ठेवायच्या होत्या. अगदी 100 ते 150 लोकांच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. ज्यात कुटुंबातील काही सदस्य, जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील काही मित्रांचा समावेश आहे.

आमिर खानच्या लग्नसोहळ्यात  इरा खान, जुनैद खान देखील उपस्थित होते.  तर, आमिर खानचा सर्वात लहान मुलगा आझाद आणि गौरीचा मुलगा देखील या लग्नसोहळ्यात उपस्थित होता.   या खास लग्नसोहळ्यानिमित्त आमिर खान आणि गौरी स्प्रॅट या दोघांचीही फॅमिली एकत्र आली होती.  सध्या या लग्न सोहळ्यातील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या फोटोमध्ये हे जोडपे आमिर खान गौरी तसेच इतर परिवारातील सदस्य दिसत असून,  आमिर खान मॅरेज डॉक्यूमेंटवर सही करत असल्याचं दिसत आहे.

या लग्न सोहळ्यात आमिर खानची आई झीनत हुसेन देखील उपस्थित होते.  लग्नासाठी आमिर खानने खास पांढरा पारंपारिक पोशाख परिधान केला होता.  ज्यावर ब्राँझचा ब्रोच लावण्यात आला होता.  तर, गौरीने बेज रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. दोघेही साध्या लूकमध्येही सुंदर आणि मोहक दिसत होते.     या लग्नसोहळ्यात चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर, एली अवराम, इरफान पठाण, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि वीर दास उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आमिर खानच्या लग्नात पाहुण्यांची लगबग; मनसेप्रमुख राज ठाकरेही पोहोचले, आणखी कोण हजेरी लावणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Batwara 1947 Trailer: फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
फाळणीचा थरार पुन्हा मोठ्या पडद्यावर! बंटवारा 1947'चा 3 मिनिटांचा ट्रेलर रिलीज; फाळणीच्या वेदना पाहून सुन्न व्हाल
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
बॉक्स ऑफिसवर मोठा ट्विस्ट! 'जन नायकन'च्या कमाईला ब्रेक; 'धमाल 4'ने मात्र गाठला मोठा टप्पा
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget