एक्स्प्लोर

Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'चं बॉक्स ऑफिसवर वादळ; 7 व्या दिवशीही कोट्यवधींच्या घरात कमाई, किती कमावले?

Welcome to the Jungle: सातव्या दिवशी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं 5.25 कोटींचे कलेक्शन केले आहे.

Welcome to the Jungle Box Office Collection:  अक्षय कुमार (Akshay Kumar) स्टारर  'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Jungle) या सिनेमानं ओपनिंग डे पासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात अॅक्शन, अॅडव्हॅन्चर आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळतो.  या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळते.  अहमद खान दिग्दर्शित या सिनेमानं विकेंडला बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. मात्र, विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत काही अंशी घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.  विकडेजमध्ये या सिनेमाला मंदीचा सामना करावा लागला असला तरी, या सिनेमानं संपूर्ण कमाईत चांगली कामगिरी केली आहे. 26 जून रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.

'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केलंय? (Welcome to the Jungle)

मल्टी स्टारर 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाची प्रदर्शनाच्या आधीपासून प्रचंड चर्चा रंगली होती.  30 कलाकारांच्या टीमने या सिनेमाला चारचांद लावले.  प्रदर्शनाच्या आधी या सिनेमाची बंपर प्री-बुकिंग झाली होती. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर क्रिटिक्स तसेच प्रेक्षकांनी या सिनेमाला भरघोस प्रतिसाद दिला.  यानंतर माऊथ पब्लिसिटीचा या सिनेमाला फायदा झाला.  प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली.

फिल्मच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर ओपनिंग डेला या सिनेमानं 15.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर,  दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 20 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 24.75 कोटी रुपयांची कमाई केली.   दरम्यान, चौथ्या दिवशी 8.50 कोटींचे कलेक्शन केले. पाचव्या दिवशी 9.25 कोटी तर, सहाव्या दिवशी 6.15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. 

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार,  सातव्या दिवशी या सिनेमानं 5.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. 'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं एकूण सात दिवसांत 92.90 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा गाठेल यात शंका नाही.  विशेष म्हणजे या सिनेमानं 'कॉकटेल 2' या चित्रपटाला पछाडलं. आतापर्यंत 'कॉकटेल 2' या सिनेमानं 89.40 कोटींचे कलेक्शन केले आहे.   तर, 'वेलकम टू द जंगल' या सिनेमानं सात दिवसांत 92.90 कोटींचं दणदणीत बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget