एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sequel Movies Releasing In 2022 : OMG 2 ते Gadar 2; यावर्षी हे सिक्वेल करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Sequel Movies Releasing In 2022 : पाहूयात कोणत्या चित्रपटांचे सिक्वेल या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

Sequel Movies Releasing In 2022 : बॉलिवूडमधील एखादा चित्रपट जर प्रेक्षकांना आवडला तर त्या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात. हेरा फेरी तसेच हाऊसफूल अशा अनेक चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यावर्षी देखील काही चित्रपटांचे सिक्वेल प्रदर्शित होणार आहेत. पाहूयात कोणत्या चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया' हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं प्रमुख भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे  भूल भूलैया-2 असं नाव असणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यन तसेच अभिनेत्री कियारा आडवाणी, तब्बू हे कलाकार  भूल भलैया-2 या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बजमी यांनी केले आहे.  
 
Gadar 2 : 'गदर-2' या गदर चित्रपटाच्या सिक्वेलमधून अमीषा पटेल आणि सनी देओल यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर-2 या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.  

Heeropanti 2 : 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार आहे. हिरोपंतीमध्ये टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती हिरोपंती-2 हा चित्रपट  29 एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

OMG 2 : ओह माय गॉड-2 या चित्रपटामध्ये अक्षय कुमार,पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय  यांनी केले आहे. हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदना सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा हा वर्क आऊट प्लॅन अन् डाएट

Pushpa on OTT : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा आता ओटीटीवर झाला प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Embed widget