एक्स्प्लोर

अक्षय कुमारच्या आईची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल, शुटिंग अर्धवट सोडून अक्षय मुंबईत

आईची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार आईच्या देखभाली सोमवारी चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला आला आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईची अरूणा भाटिया यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय कुमारच्या आईला मुंबईच्या पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

आईची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार आईच्या देखभाली सोमवारी चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून मुंबईला आला आहे. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट सिंड्रेलाचे शुटिंग लंडन येथे करत होता. एका विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आईची काळजी घेण्यासाठी अक्षय कुमारने चित्रपट निर्मात वाशु भगनानी यांची परवानगी घेतली आहे. अक्षय कुमारच्या अनुपस्थित देखील चित्रपट सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बॉक्स ऑफिसवर बाजी मारणार कोण? अक्षय, रणबीर, रणवीर की सलमान यांच्यात चुर

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच राम सेतु चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षयला हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेलबॉटम चित्रपट ऑनलाईन लीक झाला होता. विशेष म्हणजे  पायरेटेड साइटवर स्पाय-थ्रिलर एचडी स्वरूपात उपलब्ध होता. कोरोना महामारी दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो ओटीटीवर रिलीज करण्याऐवजी बॉक्स ऑफिसवर रिलीज केला.पण आता या लीकच्या बातमीमुळे निर्मात्यांची चिंता आणखी वाढली आहे. नुकसान टाळण्यासाठी निर्माते या वेबसाइटवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर अक्षय कुमार एका गुप्तचर एजंटची भूमिका साकारत आहे, ज्याचं कोडनेम 'बेल बॉटम' आहे.

Be Positive : अभिनेता अक्षय कुमारकडून मोबाईल RTPCR वॅन डोनेट, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड नव्यानं उभं राहू पाहात आहे. गेल्या मार्चपासून बॉलिवूडला लागलेला ब्रेक आता सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण, आता अनेक मोठ्या सिनेमांनी आपआपल्या सिनेमांच्या तारखा ठरवायला सुरूवात केली आहे.  अक्षयकुमारचे अनेक मोठे सिनेमे या वर्षात रिलीज होण्याची शक्यता आहे.

ऐश्वर्या रायपासून अक्षय कुमारपर्यंत या बॉलीवूड सेलिब्रिटींनी सर्वात श्रीमंत घरात केलं लग्न

यात  सूर्यवंशी हे दोन मोठे सिनेमे आहेतच. याशिवाय आणखी काही सिनेमांची नावं ही यात घ्यावी लागतील. त्यात समावेश होतो आतरंगी रे, रक्षाबंधन आणि पृथ्वीराज या सिनेमांचा समावेश होतो. यापैकी पृथ्वीराज या सिनेमाचं चित्रिकरण त्याने नुकतंच पूर्ण केलं. त्याच्या हातात असलेले हे सगळे मोठे सिनेमे मानले जातात. 

महत्त्वाच्या बातम्या

आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
Embed widget