एक्स्प्लोर

Akshay Kelkar : 'तुमच्यामुळे माझी पंढरी सजली...', अभिनेत्याने सजवलं नवं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Akshay Kelkar : मराठी अभिनेत्याने त्याचं नवं घर सजवातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Akshay Kelkar : हरिनामाच्या गजरात आज अवघा महाराष्ट्र दुमदुमला आहे. आषाढी एकदशीनिमित्ताने विठुरायाला भेटायला महाराष्ट्रभरातून लोकं पंढरीत दाखल झाली आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या विठुरायासोबतचे काही क्षणही शेअर केले आहेत. अनेक मराठी कलाकारांनी देखील त्यांचे वारीचे फोटो शेअर करत हा अनुभव सांगितलाय. पण या सगळ्यात एका मराठी अभिनेत्याची (Marathi Actor) पोस्ट बरीच चर्चेत आली आहे. 

एका मराठी अभिनेत्याने त्याच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर करत त्याची पंढरी कशी सजली याची झलक दाखवली  आहे. बिग बॉसच्या घरातून अभिनेता अक्षय केळकर हा घरांघरात पोहचला. अक्षयने नुकतच त्याचं नवं घर विकत घेतलं. पण आता त्याने त्याच्या या नव्या घराची झलक दाखवली आहे. त्याने त्याच्या घराला पंढरीचं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. 

अक्षयने शेअर केला खास व्हिडीओ

अक्षय केळकरने त्याच्या घराचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, जेव्हा ह्या देवळ्या बनवल्या तेव्हा सुरुवातीला माहीत नव्हत इथे मी नेमकं काय ठेवणार आहे... खूप गोष्टींचा विचार केलेला पण... इथे दैवी गोष्ट च यायची होती. माझ्या घरासाठी आलेलं हे एक सुंदर gift! तेही माझ्या नव्या शेजाऱ्यांकडून! कलाकार माणूस भेटला. माझी पंढरी सजली आणि तुमच्या मुळे इतकी सुंदर सजली. विशेष म्हणजे हे सुंदर वारकरी अभिजित सरांनी स्वतः बनवलेले आहेत. त्यामुळे, this set is one and only! So, हे आता फक्त माझ्याकडेच आहेत. Trust me, ही श्रीमंतीच वेगळी आहे!                                                      

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

कशी आहे अक्षयची पंढरी?

अक्षयने त्याच्या घरामध्ये छोट्या दिवळी केल्यात. यामध्ये त्याने वारकऱ्यांच्या मूर्ती ठेवल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे घराच्या भिंतीवरही माझी पंढरी असं लिहिलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत या त्याच्या कल्पनेचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय. 

ही बातमी वाचा : 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता'मध्ये रोशन सिंग सोढी परतणार? आसितकुमार मोदींच्या भेटीने चाहत्यांना उत्सुकता शिगेला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चाAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शनEknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसेManoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Embed widget