एक्स्प्लोर

Ajay-Atul : अनंत-राधिकाच्या लग्नमंडपात अजय-अतुलचे सूर दुमदुमले, दिग्गज गायकांची नव दाम्पत्यासाठी विशेष भेट

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात अनेक गायकांची फौज बोलावण्यात आली होती. यावेळी अजय-अतुलही उपस्थित होते. 

Anant-Radhika Wedding :  मुंबईत सध्या एका राजेशाही सोहळ्याचे साक्षीदार अनेक दिग्गज होत आहेत. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. रविवार 15 जुलै रोजी या सोहळ्याचा शेवटचा दिवस असून त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांसह ते जगभरातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ्यात सुरांची जबाबदारी ही मराठमोळे गायक अजय-अतुल यांच्याकडे होती. 

अजय-अतुल यांच्या गाण्यावरच अंबानींच्या नव्या सुनेने लग्नमंडपात एन्ट्री घेतली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे अजय-अतुलसोबत बरीच गायक मंडळी या सोहळ्यात दिसली. 

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

अजय-अतुलने अंबानींच्या सोहळ्यात देवा श्रीगणेशा हे गाणं गायलं. यासाठी अजय अतुल यांना शंकर महादेवन, सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी देखील साथ दिली. त्यामुळे या आलिशान सोहळ्यात सिनेसृष्टीतल्या दिग्गज गायकांच्या सूरांनी देखील सोबत केली.  सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by YPB (@yourpoookieboo)

 

अंबानींच्या सोहळ्यात या गायकांची हजेरी 

गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री वेडिंगचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने हजेरी लावली. त्यानंतर मुंबईत पार पडलेल्या संगीत सोहळ्यात जस्टिन बिबरला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतील दिग्गज गायकांचे सूर घुमले. त्यामुळे या सोहळ्यात सूरांचीही चांगलीच पर्वणी पाहुणे मंडळींना झाल्याचं पाहायला मिळालं.                      

अंबनींचा राजेशाही सोहळा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अकडले. त्यानंतर शनिवार 13 जुलै रोजी त्यांचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार, पंतप्रधान मोदी यांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या सोहळ्यातील शेवटचा दिवस आता पार पडणार आहे. मुंबईतील बीकेसीमधील जिओ सेंटर येथे अनंत आणि राधिकाचं रिसेप्शन पार पडणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Anant Radhika Wedding : अंबानींच्या नवीन सुनेसाठी खास पैठणी, पांढऱ्या रंगाच्या साडीवर डिझायनर नक्षीकाम; पाहा सुंदर फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget