एक्स्प्लोर

Aishwarya Narkar : जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस, ऐश्वर्या नारकर ट्रोल; नेटकऱ्याला दिलं खरमरीत उत्तर,म्हणाल्या स्वत:ची लायकी...

Aishwarya Narkar :  अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोल करणाऱ्या एकाला चांगलचं खरमरीत उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Aishwarya Narkar :  आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या सध्या त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याच चर्चेत असतात. तसेच त्यांचे पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांचे रिल्सही सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. या दोघांचे हे रिल्स सोशल मीडियावरही पसंतीस उतरतात. पण अनेकदा त्यांच्या या रिल्समुळे या जोडप्याला बरंच ट्रोल केलं जातं. नुकतच ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडिओवरही एकाने कमेंट केली.त्यावर ऐश्वर्या नारकर यांनीही खरमरीत उत्तर दिलं आहे. 

अनेक मालिका,सिनेमे आणि नाटकांमधून ऐश्वर्या नारकर या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यातच त्यांची आणि अविनाश नारकर यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडीही तितकीच आवडते. त्यामुळे या जोडीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावरही याच जोडीची हवा आहे. पण सध्याच्या ऐश्वर्या नारकर यांच्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहेत. 

ऐश्वर्या नारकर यांची पोस्ट काय?

ऐश्वर्या नारकर यांच्या एका योगाच्या रिलवर एका नेटकऱ्याने आक्षेपार्ह कमेंट केली. त्याने म्हटलं की, जवानीमध्ये असे नखरे दाखवायला हवे होतेस. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनीही खरमरीत उत्तर दिलं आहे. यावर ऐश्वर्या नारकर यांनी म्हटलं की, भाऊ कशाला स्वत:ची लायकी दाखवता. त्यांनी ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल

ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. त्यांची ही खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांच्या देखील बरीच पसंतीस पडत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, लेक माझी लाडकी, स्वामिनी, श्रीमंताघरची सून यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये, तसेच यलो, धडक यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

ही बातमी वाचा : 

Anant Jog : 'मी तिच्या दोन सिनेमात काम केलं पण तिने पैसेच दिले नाहीत', अनंत जोग यांनी सांगितला क्षितीचा मजेशीर किस्सा 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
Awarapan 2 Box Office Collection: 'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
'आवारापन 2'चा नाद करायचा नाय! पाच दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार, पाचव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Isha Talwar on Tukaram Mundhe: 'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'
'मिर्झापूर'ची प्रसिद्ध अभिनेत्री तुकाराम मुंढेंची फॅन; म्हणाली, 'मी अभिनय सोडून, तुकाराम भाऊंच्या टीममध्ये...'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget