एक्स्प्लोर

Ranbir Alia Wedding : रणबीर कपूरनंतर आलिया भट्टनेही लग्नाच्या बातमीला दिला दुजोरा! म्हणाली ‘हे वर्ष...’

Ranbir Kapoor-Alia Bhatt : अलीकडेच रणबीर कपूरने त्याच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, तो लवकरच लग्न करणार आहे.

Ranbir Kapoor-Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र रंगत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कधी लग्न करणार, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांचे लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळेच बॉलिवूडच्या या क्यूट कपलच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. अलीकडेच रणबीर कपूरने त्याच्या आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, तो लवकरच लग्न करणार आहे. रणबीर कपूरनंतर आता आलिया भट्टनेही तिच्या लग्नाच्या बातमीवर अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्टने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान तिच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या. अभिनेत्रीने सांगितले की, हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी अभिनेत्री लाजून म्हणाली, 'आता सांगण्यासारखे फार काही नाही, पण मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते की, या वर्षाचा शेवट दणक्यात होईल.' आलिया भट्टने नुकत्याच केलेल्या या वक्तव्याचा संबंध तिच्या आणि रणबीर कपूरच्या लग्नाशी जोडला जात आहे.

एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा!

अलीकडेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या वृत्तांवर अभिनेत्याची आत्या म्हणजेच ऋषी कपूर यांची बहीण रिमा जैन यांनी प्रतिक्रिया दिली होती. रीमा जैन म्हणाल्या होत्या की, आलिया आणि रणबीरचे लग्न होईल, पण कधी हे माहित नाही. जर दोघांचे एप्रिलमध्ये लग्न होणार असते, तर आम्हाला कळले असते, आम्ही तयारीला लागलो असतो. पण, जर खरोखरच हे दोघे एप्रिलमध्ये लग्न करणार आहेत, तर आमच्यासाठीही हे धक्कादायक आहे.

नुकतेच जेव्हा रणबीर कपूरने त्याच्या आणि आलियाच्या लग्नाबद्दल चर्चा केली, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, तो त्याच्या लग्नाची तारीख मीडियामध्ये जाहीर करणार नाही.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget