एक्स्प्लोर

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' च्या कमईत घसरण; 20 व्या दिवशी केली एवढी कमाई

द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाच्या कमाईत 20 व्या दिवशी  घट झाली आहे.

The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200  कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता या चित्रपटाच्या कमाईत 20 व्या दिवशी  घट झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे कलेक्शन...

20 व्या दिवशी केली एवढी कमाई 

द केरळ स्टोरी या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पण आता या चित्रपटाच्या कमाईत घट झालेली पहायला मिळत आहे. रिपोर्टनुसार, रिलीज झाल्यानंतर 20 व्या दिवशी या चित्रपटानं 3.20 कोटी एवढी कमाई केली आहे.आता या चित्रपटाची एकूण कमाई  210.17  कोटी एवढी झाली आहे. आता यंदाच्या वीकेंडला हा चित्रपट पुन्हा चांगली कमाई करेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

'द केरळ स्टोरी' अडकला होता वादाच्या भोवऱ्यात

सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचं कथानक तीन मुलींवर आधारित आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता, अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती.अनेक लोक या चित्रपटाला 'प्रपोगंडा  फिल्म' म्हणत आहेत. 

'द केरळ स्टोरी' ची स्टार कास्ट

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील  अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत.  अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली आहे. शालिनी ही फातिमा कशी होते? हे द केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.  द केरळ स्टोरी या चित्रपटाचा विरोध काही राज्यांमध्ये करण्यात आला आहे तर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story: 'प्रपोगंडा चित्रपट बनवून पैसे कमवू शकता, पण आदर नाही', नेटकऱ्याचं ट्वीट; अदा शर्माच्या रिप्लायनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav: काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
काँग्रेस गटनेत्या वेटिंगवर अन् सिद्धार्थ जाधवला थेट एन्ट्री; महापालिकेच्या दालनाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा
Pranit More: 'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
'प्रणित तू चांगला मुलगा, पण...'', प्रसिद्ध अभिनेत्रीचा कॉमेडियन मोरेला सपोर्ट; कमेंट करत भरभरुन सांगितलं
Prajakta Mali: प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
प्राजक्ता माळीकडून गुडन्यूज; लवकरच साऊथ सिनेमात झळकणार अभिनेत्री, कोणत्या हिरोसोबत स्क्रीन शेअर करणार?
Sachin Pilgaonkar: सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?
सचिन पिळगावकरांनी पहिल्यांदा किचनमध्ये कधी पाऊल ठेवलं, लाडक्या लेकीसाठी पहिला कोणता पदार्थ तयार केला?

व्हिडीओ

Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Women Power : महिलांनी घेतला निर्धार अन् बदललं गावाचं चित्र; 'महिला शक्ती कमांडो'ची यशोगाथा | Special Report
Jamun & Drought : जांभळाचा सडा आणि दुष्काळाचा इशारा? निसर्ग काय सांगतोय? | Special Report
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT MP Meeting Mumbai: एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज बोलावली खासदारांची बैठक; कोणकोण उपस्थित राहणार?
Rohit Pawar Protest : रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी....',
रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, तिसऱ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार; वडील राजेंद्र पवार म्हणाले, 'मी रोहितचा बाप असलो तरी त्याला शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलंय',
India vs Afghanistan, 1st ODI: टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध शानदार विजयी सलामी, गिलची 'कॅप्टन' इनिंग, केएल राहुलने कळस चढवला; गुरबाजचे विक्रमी शतक व्यर्थ
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून आला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
Video: रोहित शर्माचा दुर्दैवाचा फेरा सुरुच, दुखापतीतून सावरून परतला, पहिल्याच ओव्हरमध्ये मनगटाच्या वेदनेनं तळमळला, पुन्हा उभा राहिला, पण जम बसण्यापूर्वीच रन आऊटने घात केला
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
लातूरमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात; दुचाकीवर पत्नी-पत्नीचा मृत्यू, वॅगनॉरमधील 1 ठार, 2 जखमी
India vs Afghanistan, 1st ODI: अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
अफगाणिस्तानचे टीम इंडियासमोर 195 धावांचे आव्हान; गुरनूर ब्रार अन् हर्ष दुबे पदार्पणातच 3-3 विकेट घेत चमकले; गुरबाजने 48 चेंडूत शतक ठोकत 21 वर्षांचा विक्रम मोडला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, फोटोची गरज नाही, आम्ही त्यांना प्रपोजल दिलंय; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा
Embed widget