एक्स्प्लोर

अभिनेत्रीचा पहिला पती 18 वर्षांनी मोठा तर दुसरा पती 7 वर्षांनी लहान; तीन मुलांना दिला जन्म; ऋतिक रोशनबरोबर केलंय काम

Actress Tannaz Iran : अभिनेत्रीचा पहिला पती 18 वर्षांनी मोठा तर दुसरा पती 7 वर्षांनी लहान; तीन मुलांना दिला जन्म; ऋतिक रोशनबरोबर केलंय काम

Actress Tannaz Iran : सध्याच्या घडीला बॉलिवूड इंडस्ट्री अतिशय मॉडर्न झाली आहे. आता अनेक अभिनेत्रींची लग्न वयाच्या 40 किंवा 45 व्या वर्षी होता. शिवाय, काही अभिनेत्रींनी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यांशी देखील लग्न केलेले आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये पूर्वीच्या काळात अभिनेत्रींची फार कमी वयात लग्न व्हायची. मात्र, एक अशी अभिनेत्री आहे जिचा पहिला विवाह हा वयाने 18 वर्षांनी मोठा असलेल्या व्यक्तीसोबत झाला तर दुसरा विवाह वयाने 7 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तीसोबत झाला. पहिलं लग्न करताना तिचं वय अवघं 20 वर्ष होतं आणि पहिला पती जवळपास दुप्पट वयाचा होता. शिवाय तिने 3 मुलांना जन्म देखील दिला. 

वयाच्या 20 व्या वर्षी पहिलं लग्न 

खरंतर आपण बोलत आहोत अभिनेत्री तनाज इरानी हिच्याबद्दल... तिचा पहिला विवाह झाला तेव्हा तिचं वय केवळ 20 होतं.  तिचे पती फरीद कुर्रिम हे एक थिअटर आर्टिस्ट, गायक आणि कलाकार देखील होते. ते तनाज पेक्षा 18 वर्षांनी मोठे होते म्हणजे त्यांचं वय तनाजच्या वयापेक्षा दुप्पट होतं. मात्र, त्या काळी फरीद यांनी सर्वांना हैराण करुन सोडलं होतं. पण तनाज फरीदची कला आणि प्रतिभा पाहून मोहित झाली होती. त्यांचं वैवाहिक आयुष्य 8 वर्ष सुरु राहिलं. दरम्यानच्या काळात त्यांनी जियान या मुलीला जन्म दिला. मात्र, नंतरच्या काळात त्यांच्या नात्यात दुरावा आला. तनाजने एका मुलाखतीत सांगितलं की, मला पार्टी करायची होती, कामात व्यस्त राहायचं होतं. मात्र, त्याने सर्व काही यापूर्वीच पाहिलं होतं. आम्ही दोघं आयुष्याच्या वेगवेगळ्या फेजमध्ये होतो. मात्र, नंतरच्या काळात त्यांचा घटस्फोट झाला. मुलगी जियान हिने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

View this post on Instagram
 
A post shared by Bakhtyar m irani (@bhakhtyar)

जेव्हा तनाज दुसऱ्यांना प्रेमात पडली 

2006 मध्ये ‘गुरुकुल’ या रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर तनाज पुन्हा एकदा प्रेमात पडली. या वेळेस तिने अभिनेता बख्तियार ईरानीला डेट करायला सुरुवात केली. बख्तियार तनाजपेक्षा सात वर्षांनी लहान होता. वयातील फरक आणि धार्मिक मतभेदांमुळे बख्तियारच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला. मात्र, बख्तियारची बहीण – अभिनेत्री डेलनाज ईरानी आणि त्याच्या मोठ्या भावाच्या सहकार्यामुळे, 2007 मध्ये तनाज आणि बख्तियारने लग्न केले. तनाज जन्माने पारसी आहे, आणि दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे त्यांच्या समाजातील काही लोकांनी या नात्याला विरोध दर्शवला. पण तनाज मागे हटली नाही आणि ती आजही बख्तियारसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे.

तीन मुलांची आई बनलेली आहे तनाज

तनाज आणि बख्तियार यांना दोन मुले आहेत. त्यांचा मुलगा जिउसचा जन्म 2008 मध्ये झाला आणि मुलगी जाराचा जन्म 2011 मध्ये झाला. दुसरीकडे, तनाजला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी जियान सध्या तिच्या वडिलांसोबत वाढत आहे, आणि तनाजसोबत तिचे चांगले को-पेरेंटिंग नाते आहे.

सिल्व्हर स्क्रीनपासून छोट्या पडद्यापर्यंतचा प्रवास

करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, तनाजने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. तिने ऋतिक रोशन आणि अमीषा पटेलच्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटात सहायक भूमिका साकारली होती. याशिवाय, तिने करीना कपूरसोबत ‘36 चायना टाउन’ आणि ‘रहना है तेरे दिल में’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

टेलिव्हिजनवर मात्र ती अधिक प्रसिद्ध झाली – ‘कुसुम’, ‘ये मेरी लाइफ है’, ‘बड़ी दूर से आए हैं’, ‘कहां हम कहां तुम’ यांसारख्या मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. याशिवाय, तिने तिच्या नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस 3’ आणि ‘नच बलिए’ सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि टॉप 3 फायनलिस्टपैकी एक बनली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Yashwantrao Chavan Natyagruha: पुण्यात नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेल्या साडीत शिरला उंदीर, प्रेक्षकांची पळापळ, इंजेक्शन घेण्याची वेळ

Nisha Aur Uske Cousins Fame Actor Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्याचं निधन, स्टेज 4 कॅन्सरशी झुंज अपयशी; इंडस्ट्रीवर शोककळा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget