एक्स्प्लोर

सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास, 'लास्ट ॲक्शन हिरो' काळाच्या पडद्याआड

Hollywood Actor Tom Noonan Passes Away at 74: टॉम नूनन यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Actor Director Tom Noonan No More: मनोरंजनविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. हॉलिवूडमधील एका उमदा कलाकाराचे निधन झाले आहे.  अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक टॉम नूनन  यांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   त्यांनी आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीत विविध चित्रपटातून  उत्तम भूमिका साकारली आहे. त्यांच्या निधनानंतर  हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.   या अभिनेत्याने आतापर्यंत लास्ट अॅक्शन हिरो आणि रोबोकॉप 2 सारख्या उत्तम चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.  त्यांच्या निधनानंतर हॉलिवूड सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

टॉम नूनन यांचे 14 फेब्रुवारी रोजी निधन झाले असल्याची माहिती आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात विली अँड फिल या चित्रपटातून  केली होती.  त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून एक प्रभावी छाप सोडली आहे. रोबोकॉप 2 मधील त्यांची भूमिका कौतुकास्पद होती. टॉम यांच्या निधनानंतर हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.  टॉम यांची मैत्रिण आणि ज्येष्ठ कलाकार अभिनेत्री कैरेन सिलास  यांनी बुधवारी सोशल मीडियात पोस्ट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tom Noonan (@realtomnoonan)

कैरेन सिलास म्हणाली, "माझा प्रिय मित्र आणि सहकलाकार टॉम नूनन यांचे व्हेलेंटाइन डे रोजी निधन झाले आहे.  1990 च्या सुरुवातीला व्हाट हॅपन्ड वॉजमध्ये त्यांच्यासोबत  काम करताना खूप आनंद झाला होता. तो सिनेमा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला होता. त्यांचा प्रभाव अजूनही माझ्या आयुष्यात आणि अभिनेता म्हणून कामावर दिसून येतो", असं अभिनेत्री कैरेन सिलास म्हणाली.  टॉम आणि कैरेन सिलास  यांनी व्हॉट हॅपन्ड वॉज (1994) मध्ये पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती.  

टॉम नूनन यांनी  केवळ  रुपेरी पडद्यावरच नसून, छोट्या पडद्यावरही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. टॉम नूननची  अभिनय कारकीर्द 1980 ते 2018 पर्यंत होती.  या काळात त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीनं श्वास सोडला अन् 'या' शोचा पहिला एपिसोड रिलीज; कठीण काळातून कसा सावरला अभिनेता?

आलिया भट्टची BAFTAमध्ये दमदार एन्ट्री; सोहळ्यात साकारणार महत्त्वाची भूमिका, चाहते खूश

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget