एक्स्प्लोर

आलिया भट्टची BAFTAमध्ये दमदार एन्ट्री; सोहळ्यात साकारणार महत्त्वाची भूमिका, चाहते खूश

Alia Bhatt Shares Exciting BAFTA Update: आलिया भट्ट 79व्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये प्रेझेंटर म्हणून दिसणार आहे.

Alia Bhatt to present at BAFTA Awards 79 in London

1/8
Alia Bhatt to present at BAFTA Awards 79 in London: प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने टॅलेंटच्या जोरावर यशाचे शिखर गाठले. तिला गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. भारतात आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर तिनं सातासमुद्रापारही आपल्या अभिनयाची छाप सोडली. दरम्यान,  ती सध्या  आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सज्ज झालीये. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना आनंद झालाय.

2/8
आलिया भट्ट लवकरच बाफ्टा अवॉर्ड्सच्या 79 सोहळ्यात प्रेझेंटर म्हणून दिसणार आहे. ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स हा भव्य पुरस्कार सोहळा 22 फेब्रुवारी रोजी लंडनमधील  रॉयल फेस्टिव्हल  हॉल येथे पार पडणार आहे.

3/8
ब्रिटिश अॅकॅडमी फिल्म अवॉर्ड्स या भव्य सोहळ्यात आतंरराष्ट्रीय सिनेसृ्ष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.

4/8
ब्रिटिश अॅकॅडमीनं अधिकृतरित्या जाहीर केले की, आलिया भट्टवर या वर्षीच्या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

5/8
या कार्यक्रमात तिच्यासोबत हॉलिवूड तसेच ब्रिटिश कलाकारही उपस्थित राहणार आहेत. आलिया भट्टसह Alicia vikandar, Emily Watson, cillian murphy, ethan hawke, glen close, gillian Anderson, riz ahmed आणि  monica Bellucci यांसारखे दिग्गज कलाकार तेथे उपस्थित राहणार आहेत.

6/8
आलिया भट्टनं  ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.    तिनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक मजेशीर आव्हान दिले आहे. 'जर कुणी मला इथे शोधलं तर, त्यांना मी 100 पॉइंट्स देईन...'  असं आलियानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

7/8
आलियाच्या या पोस्टवर नामवंत आणि दिग्गज कलाकारांचे फोटो आहेत.  या फोटोंमध्ये आलियाचाही समावेश आहे.  दरम्यान, चाहते आणि नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तसेच शुभेच्छा दिल्या आहेत.

8/8
बाफ्टा स्टेजवर प्रेझेंटर म्हणून झळकणारी आलिया भट्ट पहिली अभिनेत्री नसून,  या आधी  प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण,  यांनी देखील प्रेझेंटर म्हणून या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

Embed widget