एक्स्प्लोर

हार्दिक जोशीच्या जवळच्या व्यक्तीनं श्वास सोडला अन् 'या' शोचा पहिला एपिसोड रिलीज; कठीण काळातून कसा सावरला अभिनेता?

The Untold Story Behind Hardik Joshis Success: हार्दिक जोशींच्या यशामागे त्यांच्या वहिनींची मोठी साथ होती. पण दुर्देवाने त्यांचे निधन झाले.

Hardik Joshi emotional interview about sister in law: मराठी मालिकाविश्वात 'तुझ्यात जीव रंगला' ही सिरियल प्रचंड गाजली. या मालिकेतील मुख्य पात्र राणा दा अर्थात हार्दिक जोशीनं आपल्या सोज्वळ आणि निखळ अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कलाकार होण्यापर्यंतच्या प्रवासात  हार्दिकला त्याच्या कुटुंबाची विशेष साथ लाभली. या सगळ्या प्रवासात  एका  व्यक्तीची  मुख्य साथ लाभली. ती व्यक्ती म्हणजे हार्दिक जोशीची वहिनी. हार्दिकच्या भावाची पत्नी त्याच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभी राहिली आहे. पण, 2023 साली हार्दिकच्या वहिनीचं निधन झालं. हार्दिकनं नुकतंच दिलेल्या मुलाखतीत वहिनीसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 

हार्दिकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वहिनीसोबतच्या नात्याबाबत खुलासा केला. 'माझ्या कलाकार होण्यापर्यंतच्या प्रवासात  वहिनीची मला साथ लाभली. तिनं मला खंबीर पाठिंबा दिला. सुरुवातीला मी ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होतो. तेव्हा मला भाऊ आणि वहिनीने मिळून एक बुलेट घेतली होती. रोज प्रवास करण्यासाठी त्यांनी मला गिफ्ट दिली होती. दादा तेव्हा रिक्षाने जात होता. मला नोकरी करायची नव्हती. 'तुला नोकरी करायची नाही ना?  मग नको करुस तू नोकरी.. वहिनीचं पहिल्यापासून ठाम मत होतं. आमच्या परिसरात तिला राणाची वहिनी म्हणून ओळखू लागले होते. तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HARDEEK MAHESH JOSHI (@hardeek_joshi)

"आमच्याच वहिनी दिराचं नसून, भावा बहिणीचं नातं होतं.  पण आमच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. वहिनीचं निधन झालं.  मी खूप खचलो. मला या काळात अक्षयाने खूप सपोर्ट दिला. या काळात तिला अनेक प्रोजेक्ट्ससाठी ऑफर्स आले होते. पण तिनं आपलं काम थांबवलं.  तेव्हा  मी काम करत होतो. पण घरात कुणीतरी लक्ष देणं गरजेचं होतं.  अक्षयाने तेव्हा साधारण 12-13  मालिका सोडल्या असावेत. मी घराकडे लक्ष देते, असं तिनं स्वत: सांगितलं होतं".

हार्दिकची वहिनीची तब्येत बिघडली, त्यादिवसाची आठवण  काढत हार्दिक म्हणाला, "मला जाऊबाई गावात हा शो मिळाला. या शोचं प्रोमो शूट झाला होता.  मला त्याच दिवशी डॉक्टरांचा फोन आला होता. वहिनीला कधीही काही पण होऊ शकतं, असं मला त्यांनी सांगितलं. मी त्वरीत झीच्या ऑफिसला फोन लावून हा मला शो जमणार नाही, असं सांगितलं.  झीची टीम पुण्यात आली होती. त्यांनी  मला आधार दिला. तेव्हा माझ्या वहिनीला समजलं मी हा शो सोडतो आहे.  वहिनी  ऑक्सिजनवर होत्या. अॅडमिट असतानाही मला त्यांनी झापलं. 'हा शो सोडला तर बघ, माझी शप्पथ आहे तुला...' असं वहिनी म्हणाली.  जेव्हा या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड ऑन एअर गेला. तेव्हा माझ्या वहिनीचं निधन झालं.  वहिनीचं अंत्यसंस्कार केल्यानंतर  मी थेट शूटसाठी गेलो. कलकारांचं आयुष्य वेगळं असतं. ते कुटुंबाबरोबर सुखात नसतात, दु:खादही नसतात.  कारण, शो मस्ट गो ऑन".

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Embed widget