एक्स्प्लोर

aaditi pohankar : 'त्याने माझ्या ब्रेस्टला हात...', आश्रममधल्या 'पम्मी'ने सांगितला हादरवून टाकणारा अतिप्रसंग; चक्क शाळेतल्या पोराने केलं होतं धक्कादायक कृत्य!

aashram 3 fame aaditi pohankar : 'त्याने माझ्या ब्रेस्टला हात...', आश्रममधल्या 'पम्मी'ने सांगितला हादरवून टाकणारा अतिप्रसंग; चक्क शाळेतल्या पोराने केलं होतं धक्कादायक कृत्य!

aashram 3 fame aaditi pohankar : मुलींसोबत छेडछाड आणि बॅड टच केल्याच्या घटना सातत्याने समोर आलेल्या पाहायला मिळतात. मात्र, काही अभिनेत्री देखील अशा वाईट कृत्यांना सामोरे गेल्या आहेत. नुकताच 'आश्रम 3' मध्ये पम्मी पैलवानची भूमिका साकारणारी अभिनेत्री आदिती पोहनकर हिने तिच्या बरोबर झालेल्या गैरकृत्याचा खुलासा केलाय. तिने सांगितलं की, शाळेतील एका मुलाने लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना माझ्या ब्रेस्टला पकडलं होतं. 

हॉटरफ्लाईला दिलेल्या एका मुलाखतीत आदिती पोहनकर म्हणाली, 'मी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला आहे आणि फर्स्ट क्लासमध्ये शाळकरी मुलांना येण्याची परवानगी होती. मी 11वीत होते आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आमच्या डब्ब्यातून प्रवास करण्याची परवानगी होती. शाळेच्या गणवेशातील मुलांना आत येण्याची परवानगी होती. मी आत गेले तेव्हा एक मुलगा उभा होता आणि ट्रेनने स्टेशन सोडताच मला वाटतं ते दादर आहे, तेव्हा त्याने माझ्या ब्रेस्टला पकडले.

Preview

तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली होती आदिती 

पुढे बोलताना आदिवतीने सांगितले की, माझ्याशी गैरकृत्य करणाऱ्या मुलाची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचले होते. माझ्यासोबत ती घटना घडल्यानंतर  मी पुढच्या स्टेशनवर उतरले आणि पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी विचारलं, काही जास्त घडलं का? मी त्यांना म्हणाले, मला मानसिकरित्या त्रास देण्यात आलाय. तेव्हा पोलीस म्हणाले, आता कुठे शोधणार त्याला?  माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, तो मुलगा तिथे उभा होता. जिथे त्याने माझ्याशी गैरकृत्य केले. मी त्याला ओळखल्यानंतर पोलीस मला म्हणाले की, तुमच्याकडे काय पुरावा आहे? 

पुढे बोलताना आदिती म्हणाली, मी म्हणाले की त्याने माझ्याशी गैरकृत्य केलंय, मी खोटं का बोलू? माझ्यासोबत एक लेडी कॉन्स्टेबल आली आणि त्या मुलाला विचारलं की तू तिच्यासोबत काही केलंस का? तर तो नाही म्हणाला. मी त्याच्यावर ओरडले. मात्र नंतर मी त्याला घाबरले कारण तो लहान मुलगा होता. मी त्याच्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे होते. मग मी त्याला मारणार असल्याचा इशारा केला तेव्हा तो म्हणाला हो, सॉरी, सॉरी. 

View this post on Instagram
 
A post shared by Amazon MX Player (@mxplayer)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Honey Singh Net Worth : 15 कोटींचं घर, महागड्या गाड्यांचं कलेक्शन, लॅविश लाईफ जगणाऱ्या हनी सिंगच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sliver Rate Hike Buldhana : चांदी चकाकली! 1 किलो चांदीसाठी मोजावे लागणार 1 लाख रुपयेKaruna Sharma on Dhananjay Munde : 6 महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 15 March 2025Supriya Sule On Devendra Fadnavis:महाराष्ट्राच्या स्थितीवर एकत्रित चर्चा व्हावी,सुप्रियाताईंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, म्हणाले, प्रांताध्यक्षांचा आदेश
Embed widget