एक्स्प्लोर

Yogi Cabinet News: कर्णधार ठरला; पण टीममध्ये कोणाला मिळणार संधी? 'या' नावांची चर्चा

सलग दुसऱ्यांदा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. लवकरच योगी आदित्यनाथ त्यांची दुसरी इनिंग सुरु करणार आहेत.

Yogi Cabinet News: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. आता लवकरच योगी आदित्यनाथ त्यांची दुसरी इनिंग सुरु करणार आहेत. दरम्यान, योगींच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाची वर्णी लागणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. योगींच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पद नेमकं कोणाला मिळणार याचीही चर्चा सुरु आहे.

दरम्यन, टीमचा कर्णधार निश्चित झाला असून, आता चर्चा आहे ती टीममध्ये कोणाची निवड होणार त्याची. योगींच्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणर की, पुन्हा जनेच चेहऱ्यांनी संधी दिली जाणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. भाजपच्या गोटातून बाहेर पडणाऱ्या बातम्यांमध्ये मंत्रिमंडळात ज्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पाहुयात त्याविषयी माहिती...

केशव प्रसाद मौर्य

योगी मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री राहिलेल्या केशवप्रसाद मौर्य यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाचीही  सध्या जोरदार चर्चा होती. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतरही मौर्य यांची भाजपमधील राजकीय ताकद कमी झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय समीकरण सोडवण्यासाठी भाजप केशव प्रसाद मौर्य यांना पुन्हा उपमुख्यमंत्री बनवू शकते.

कोण आहेत केशव प्रसाद मौर्य

योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते उपमुख्यमंत्री होते.
2017 मध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपला यूपीमध्ये विक्रमी विजय मिळाला.
यूपीमध्ये भाजपचा सर्वात मोठा ओबीसी चेहरा आहे.

स्वतंत्र देव सिंग

पुन्हा यूपीमध्ये सत्ता टिकवण्याचे श्रेय प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना जाते. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. योगी सरकारमध्ये ते परिवहन मंत्री राहिले आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळाली. ते प्रबळ अशा कुर्मी समाजातून येतात.

बेबी राणी मौर्य

यावेळी महिला मतदारांनी भाजपवर मेहरबानी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या भाषणात याचा विशेष उल्लेख केला. आता उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून एखाद्या महिलेलाही मोठ्या पदावर प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते.  बेबी राणी मौर्या या शर्यतीत आहेत. 

बेबी राणी मौर्य या जाटव समाजातून येतात.
यूपी भाजपचा एक मोठा महिला चेहरा आहे.
त्या उत्तराखंडच्या राज्यपाल होत्या.

ब्रजेश पाठक

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश शर्मा यांची उचलबांगडी होऊ शकते. त्यांच्या जागी दुसरा ब्राह्मण चेहरा ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते. 

ब्रजेश पाठक हे योगी सरकारमध्ये कायदामंत्री राहिले आहेत.
भाजपकडे मोठा ब्राह्मण चेहरा आहे.
ते लोकसभा-राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.

याचबरोबर कन्नौजचे आमदार असीम अरुण हे देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. बलियाचे आमदार दयाशंकर सिंह,
नोएडाचे आमदार पंकज सिंह यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्याचवेळी मागील मंत्रिमंडळातील चेहरे सिद्धार्थनाथ सिंह आणि श्रीकांत शर्मा यांचे पुनरागमनही निश्चित असल्याचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी मंत्रिमंडळाचा ट्रेलर आला आहे, पूर्ण चित्र काय असेल हे लवकरच समजणर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget