एक्स्प्लोर

प्रकाश आंबेडकरांचा मोठा गेम! थेट एकनाथ शिंदेंच्या विरोधात दिला उमेदवार, नवव्या यादीत कोणा-कोणाला तिकीट?

प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढत आहे. या पक्षाने आपली नववी यादी जाहीर केली आहे.

मुंबई : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या एकूण आठ याद्या जाहीर केल्या आहेत. असे असतानाच आता वंचितच्या उमेवदारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण  39 जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत. 

वंचितने कोणत्या मतदारसंघातू कोणाला तिकीट दिलं? 

प्रकाश आंबेडकर यांनी आपले उमेदवार जाहीर करताना ते कोणत्या समाजातून येतात, याचाही माहिती दिली आहे.

पाचोरा- अमित तडवी

हिंगणघाट- अश्विन तायडे

सावनेर- अजयदादा सहारे

नागपूर दक्षिण- सत्यभामाताई लोखंडे

नागपूर मध्य- अनीस अहमद अब्दुल मजीद अहमद

नागपूर उत्तर- मुरली मेश्राम

गडचिरोली- भरत येरमे

चंद्रपूर- स्नेहल रामटेके

ब्रह्मपुरी- राहुल मेश्राम

वरोरा- अनिल धानोरकर

पुसद- माधवराव वैद्य

मुखेड- रावसाहेब पाटील

भोकरदन-  दीपक बोऱ्हाडे

सिल्लोड- बनेगा नूर खा पठाण

नाशिक मध्य- सैय्यद मुशीर मुनिरोद्दिन

पालघर- प्रफुल्ल नंदू बरफ

बोईसर- शीतल गोवारी 

नालासोपारा- सुचित गायकवाड

भिंवडी पश्चिम - जाहिद अन्सारी

कोपरी पाचपाखाडी- आशिष खंडेराव

ठाणे- संदीप शेळके

मुंब्रा-कळवा- प्रताप जाधव

दहिसर- कमलाकर साळवे

विक्रोळी- अजय खरात

कांदिवली पूर्वी- विकास शिरसाठ 

गोरेगाव- मिलिंद जाधव

अंधेरी पश्चिम- पीर महमद शेख

मानखुर्द शिवाजीनगर- मोहम्मद सिराज मोहम्मद इक्बल शेख 

वाडाळा- संजय जगताप (माजी एसीपी)

शिवडी- मिलिंद कांबळे

महाड- आनंदराज घाडगे

दौंड- जीवन गाडे

पुरंदर- कीर्ती माने 

भोर- अभिशेख वैराट 

पिंपरी- मनोज गरबडे

कोपरगाव- शकील चोपदार

नेवासा - सरोदे पोपट रामभाऊ

लातूर ग्रामीण- डॉ. विजय अजनिकार

उमरगा- राम गायकवाड 

एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उमेदवार दिला?

वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. शिंदे त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच जागेवर प्रकाश आंबेडकर यांनी आशिष खंडेराव यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर; मोर्शीमधून देवेंद्र भुयार तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी, नवाब मलिकांचा उल्लेख नाहीच!

Sharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला, सिद्धी कदमांचा पत्ता कट; निवडणूक आयोगाला तातडीने धाडलं पत्र

Congress Candidate List 2024 : काँग्रेसनं शंभरचा टप्पा ओलांडला, चौथ्या यादीत तीन उमेदवार, कोल्हापूर उत्तरचा उमेदवार बदलला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varsha Gaikwad on Counting : मतमोजणीला दोन दिवस का घेतायत? वर्षा गायकवाड यांचा मोठा सवाल...Jayant Patil Drives Sanjay Raut : शेजारी संजय राऊत, ड्रायव्हिंग सीटवर स्वतः जयंतराव पाटील!Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Embed widget