एक्स्प्लोर

महाराष्ट्रातल्या हिंदी भाषकांसाठी भाजपचं उत्तर प्रदेशात खास कॉलसेंटर!

तोंडावर आलेल्या महाराष्ट्र निवडणुकांमध्ये खास करून मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर अशा शहरी भागातील उत्तर भारतीय हिंदी भाषकांची मतं महत्वाची ठरणार आहेत. हेच हेरून भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी लखनौत आपल्या घरी चक्क कॉल सेंटरच बनवून घेतलंय. याद्वारे महाराष्ट्रातील उत्तर प्रदेशी लोकांच्या समस्यांचं निराकरण करून त्यांना जोडण्याचं काम भाजप करणार आहे.

लखनौ: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचं उत्तर प्रदेश कनेक्शन समोर आलंय. हे कनेक्शन साधंसुधं कनेक्शन नसून फोन कनेक्शन आहे. फोन करणारे असतील महाराष्ट्रात विखुरलेले उत्तर प्रदेशी लोक आणि त्यासाठीचं कॉल सेंटर असेल ते चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखनौैतल्या घरात! मुंबईसह महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांच्या समस्या जाणून त्यांचं निराकरण करण्याच्यानिमित्तानं त्यांना पक्षाशी जोडण्याचं काम, या हेल्पलाईनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांत लाखो उत्तर भारतीय राहतात. त्यांच्यात उत्तर प्रदेशातून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. या हेल्पलाईनद्वारे हे लोक आपली समस्या सांगतील, त्यांच्या गाऱ्हाण्यांना संबंधित विभागांपर्यंत पोहोचवलं जाईल शिवाय त्यांच्या तक्रारीचं काय झालं तेसुद्धा कळवलं जाईल. केशव प्रसाद मौर्य यांना महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी बनवण्यात आलंय. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेन्द्र यादव हेसुद्धा निवडणूक प्रभारी आहेत. राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम बघता मौर्य यांनी मुंबईतच लोअर परळ भागात घर घेतलंय. जिथे ते पक्ष कार्यकर्ता आणि सामान्य लोकांना भेटतील. एकट्या मुंबईतच काही लाख उत्तर प्रदेशी राहतात. यातील काही शारीरिक कष्टाची कामं तर काही अगदी बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहेत. यूपीतल्या जौनपूरमधले हजारो लोक इथं रिक्षा आणि टॅक्सी चालवतात. नुकतेच काँग्रेस सोडलेले कृपाशंकर सिंह किंवा समाजवादी पार्टीचे अबु आझमी हे मूळचे यूपीचेच रहिवासी. मौर्य यांच्यावर महाराष्ट्रातल्या उत्तर प्रदेशी लोकांशी संपर्काची जबाबदारी देण्यात आल्यावर त्यांनी हे कॉल सेंटर सुरू केलं. मौर्य यांन मुंबईत अनेक यूपीवासियांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. मुंबईत किंवा उत्तर प्रदेशमध्येही त्यांच्या मूळ गावात जमीन-जुमला, भांडण-तंटे अशा समस्या कुणीही ऐकून घेत नसे. यामुळेच ही हेल्पलाईन सुरू करत असल्याचं मौर्य यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget