एक्स्प्लोर

Umraga Vidhansabha Election : ज्ञानराज चौगुले की प्रवीण स्वामी उमरगा विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Umraga Vidhansabha Election : उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

Umraga Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. 

धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील 2 मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची कैलास पाटील विरुद्ध शिंदेंचे अजित पिंगळे असा सामना रंगणार आहे. दुसरा मतदारसंघ म्हणजे उमरगा...उमरगा विधानसभा मतदारसंघात (Umraga Vidhansabha Election ) देखील ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना रंगणार आहे. 

उमरगा विधानसभा मतदारसंघात (Umraga Vidhansabha Election ) ठाकरे गटाकडून प्रवीण स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्ञानराज चौगुले यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची साथ सोडलेले आमदार आहेत. त्यामुळे ज्ञानराज चौगुले यांना ठाकरेंची साथ सोडल्याचा फटका बसणार का हे पाहाणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरेंची खासदार प्रचार सभेत 50 खोक्के घेतल्याचे आरोपही चौगुले यांच्यावर करताना दिसत आहेत. 

लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना तीन लाखांपेक्षा जास्त लीड मिळाला होता. त्यामुळे अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचे बोलले जाते. याशिवाय धाराशिवमधील 4 मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. हे लक्षात घेत ज्ञानराज चौगुले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.  

मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण मराठवाड्यात महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर,लातूर आणि सोलापूर अशा सर्वच जिल्ह्यात महत्त्वाचा ठरला होता. अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला आहे. याशिवाय मनोज जरांगे यांनी उमेदवार दिलेले नसले तर भाजपचे उमेदवार पाडण्याचे आवाहन यापूर्वी त्यांनी सातत्याने केले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला

Rohit Sharma-Ritika Sajdeh Baby Boy : नवा क्रिकेटर आला, छोटी बॅट, छोटे पॅड.., रोहितभाऊ बाबा होताच टीम इंडियाचा आनंद गगनात मावेना, BCCI ने शेअर केला व्हिडीओ!

महत्त्वाच्या बातम्या

Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Maratha Reservation: आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
आम्ही मराठे बायकोचं कुंकू पुसून मु़ंबईला निघण्यासाठी सज्ज, मराठा आंदोलकांचा एल्गार; म्हणाले, बावनकुळेंची सरकारमधून हकालपट्टी करा
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Mumbai Cha Raja 2026 : गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
गणेशगल्लीच्या राजाची मूर्ती पाहून सगळेच अचंबित, गणपतीच्या हातावर कावळा का? कारण ऐकून व्हाल थक्क
Omraje Nimbalkar and Manoj Jarange Patil: तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
तुम्ही मनोज जरांगेंना सपोर्ट का करत नाही? मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना सवाल, ऑडिओ क्लीप व्हायरल
Embed widget