एक्स्प्लोर

Supriya Sule on Dhananjay Mahadik : हे स्वतःला काय समजतात? अदृश्य शक्ती? तर गाठ माझ्याशी असेल; महाडिकांच्या धमकीवर सुप्रिया सुळेंचा इशारा

महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकी दिल्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. यांचे तिन्ही पक्ष हे दिल्लीतून चालतात. महाराष्ट्राला हक्काचं आणि स्वाभिमानी सरकार हवं असल्याचे त्या म्हणाल्या. 

Supriya Sule on Dhananjay Mahadik : भाजपच्या नेत्याने अत्यंत गलिच्छ पणे महिलांना धमकी दिली आहे. यासंदर्भात आम्ही केस करत आहोत. इलेक्शन कमिशनला पहिल्या टप्प्यात नोटीस पाठवली आहे. हा छत्रपतींचा, शाहू, फुलेंचा महाराष्ट्र आहे. महिलांबाबत गलिच्छ बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, भाजपची संस्कृती आहे. सातत्याने महिलांचा अपमान करतात, धमकी देत आहेत. नगरमध्ये बाळासाहेबांच्या लेकीला गलिच्छ भाषा वापरली, धमकी दिली. आता पुन्हा महाडिक यांनी धमकी दिली. हे स्वतः ला काय समजतात?, अदृश्य शक्ती? अदृष्य शक्ती मागे आहे म्हणून काहीही करतील का?, अशा गलिच्छ विधान करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहू. महिला पाहिजेत तिथे जातील. लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करून दाखवावेत. गाठ या सुप्रिया सुळेंशी असेल. प्रत्येक महिलेच्या पुढे ढाल म्हणून राहील, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकी दिल्यानंतर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. यांचे तिन्ही पक्ष हे दिल्लीतून चालतात. महाराष्ट्राला हक्काचं आणि स्वाभिमानी सरकार हवं असल्याचे त्या म्हणाल्या. 

हे पाप असेल तर मी यावर बोलणार

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंना पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, पक्षाच्या नोटीसखाली पक्षाच्या अध्यक्षांचा उल्लेख आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. आम्हाला धमकी देण्यात आली. आमच्यावर क्रिमिनल केस करू, अशी धमकी देण्यात आली. आमच्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलल्याच म्हटलं आहे. हे सर्व टिंगरे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. ती नोटीस तुम्ही सर्वांनी पहावी. शरद पवार, उद्धव ठाकरे, खरगे यांना सुनील टिंगरे यांनी धमकी दिली आहे. याच उत्तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी द्यावं. पोर्षे घटनेत दोघांची हत्या झाली, हे पाप असेल तर मी यावर बोलणार.

फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर 

हिंजवडी माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डेटा बघावा फेक नेरेटिव्ह नाही. त्यांना वाटत असेल  मी खोटं बोलत असेल, तर फडणवीस यांना उत्तर द्याव लागेल. हिंजवडीतील रस्ते सुधारा, पाणी प्रश्न, गुन्हेगारी, ड्रग्स बाबत पाठपुरावा केलाय. यावर फडणवीस यांनी काय केलं.? हा फेक नेरेटिव्ह आहे का? देवेंद्र फडणवीस हे आम्हाला फेक नेरेटिव्हचे डायरेक्टर, क्रिएएटर म्हणतात. 70 हजार कोटींची आरोप फडणवीस यांनी केला. त्या फाईलवर फायनल सही फडणवीस यांची होती. ज्यांनी या घोटाळ्याची चौकशी लावली त्याच देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांना घरी बोलवून फाईल दाखवली. हे फेक नेरेटिव्ह नाही, वास्तव आहे. याच उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Crisis: 'भुजबळ साहेबांचा फोटो काढायची हिंमतच कशी झाली?', Supriya Sule यांचा संतप्त सवाल
Vote Jihad : '...एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं', Raj Thackeray यांचा हल्लाबोल
Infra War Room: 'पाच वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करा', CM Devendra Fadnavis यांचा कंत्राटदारांना इशारा.
Phaltan Politics: 'मी गोमूत्र ओतून घेणार', दुग्धाभिषेकावरून Ramraje Nimbalkar रणजितसिंहांवर कडाडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Embed widget