एक्स्प्लोर

Supriya Sule: आमच्या भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं; सुप्रिया सुळे गरजल्या, हातातल्या बांगड्याही दाखवल्या!

Supriya Sule Maharashtra Vidhan Sabha Election 2024: खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची आटपाडीत सभा घेतली. 

Supriya Sule Sangli सांगली: अनेकजण भाषण लिहून येतात, पण मी भाषण लिहून घेत नाही. दुसऱ्याने लिहिलेली भाषण मी वाचत नाही. मी जे बोलते ते मनातलं बोलते, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांची आटपाडीत सभा घेतली. 

खानापूर-आटपाडी-विसापूर हे भाग मिळून बनलेल्या चार नंबरच्या आकड्याचा योगायोग देखील सुप्रिया सुळेंनी सांगितला.  खानापूर 4, आटपाडी 4, विसापूर 4... आणि वैभव पाटील यांचा नंबरही 4...त्यामुळे विजय निश्चित आहे, असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं. पुढच्या पाच वर्षात महागाई वाढवणार नाही हा शब्द विरोधकांनी द्यावा, हा शब्द उद्धव ठाकरेंनी मात्र दिलेला आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातील मी सर्वात लाडकी बहीण- सुप्रिया सुळे

राज्यातील मी सर्वात लाडकी बहीण आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मात्र मी लाडकी नव्हते. आमच्या भावाने मागितलं असतं तर असेल नसेल तेवढं मी हसत-हसत दिलं असतं. माझ्यावर लाडकी बहीणवरून टीका होते की, या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यात. त्यामुळे त्यांना लाडकी बहिणी योजनेचे काय वाटणार नाही. हो, माझा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला आहे. पण यात माझी काय चूक आहे?, माझ्या हातात असलेल्या सोन्याच्या बांगड्या या शारदाबाई पवारांची आठवण आहे, या बांगड्या माझ्या कुटुंबाच्या कष्टाच्या कमाईचे आहेत, त्यांना ईडी, सीबीआयची भीती वाटणार नाही, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला. 

भाजपला संगत चुकीची लागली- सुप्रिया सुळे

भारतीय जनता पक्ष चांगला पक्ष होता. पण संगत चुकीची लागली, मित्र पक्षांची देखील संगत चुकीची लागली. भारतीय जनता पक्षाचे मंत्री लोकांना लाथ मारून जातात. आम्ही नुसते लाडकी बहीण योजना सारखी योजना राबवणार नाही तर महिलांना आम्ही महालक्ष्मी म्हणू...राजश्री शाहूंच्या भूमितील खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांच्याबाबत चुकीची भाषा वापरली, त्या त्यांच्या संगतीचा परिणाम आहे,  ते आधी चांगले होते. कोणत्याही महिलेचा चोरून फोटो काढणे हा गुन्हा आहे. धमकी कुणाला देत आहेत?, देवाभाऊ कुठे आहात तुम्ही?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. आर.आर. पाटील आज गृहमंत्री असते तर अशी वक्तव्य करणाऱ्यांना जाब विचारला असता, असंही सुप्रिया सुळेंनी सांगितले.

सुप्रिया सुळेंचं संपूर्ण भाषण, Video:

संबंधित बातमी:

Amit Shah : अमित शाह तडकाफडकी दिल्लीला रवाना; विदर्भातील सर्व नियोजित सभा रद्द! नेमकं कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget