एक्स्प्लोर

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: राहुरीत 1 लाखांहून अधिक मताधिक्क्याने विजय, भाजपच्या अक्षय कर्डिलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.

Rahuri Assembly Bypoll Election Result 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Rahuri Assembly Bypoll Election Result 2026) आज जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्क्याने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. भाजपचे नेते शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच अक्षय कर्डिले यांनी आघाडी घेतली होती, जी प्रत्येक फेरीगणिक वाढत गेली. 26 व्या फेरीअखेर कर्डिले यांनी 1 लाखाचा टप्पा ओलांडून विरोधकांचा सुपडा साफ केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Akshay Kardile: अक्षय कर्डिले यांची पहिली प्रतिक्रिया

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना अक्षय कर्डिले भावूक झाले होते. ते म्हणाले की, "हा विजय म्हणजे शिवाजी कर्डिले साहेबांवर जनता किती प्रेम करते हे या मताच्या माध्यमातून दिसले आहे. साहेबांनी जसे शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम केले, तसाच माझा देखील शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेसाठीच राहील," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

राहुरी मतदारसंघातील 1 ते 26 फेरीचा निकाल

राहुरी विधानसभा पोस्टल मत

भाजप अक्षय कर्डीले- 283
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे-56
वंचित संतोष चोळके-15
अपक्ष रावसाहेब खेवरे-8

पहिल्या फेरीअखेर 
अक्षय कर्डीले यांना 4988 मते मिळाली 

राष्ट्रवादी SP -गोविंद मोकाटे 722
वंचित - संतोष चोळके 356
अपक्ष- रावसाहेब खेवरे 109

4266 मतांनी अक्षय कर्डीले आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 11071
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 1434

वंचित संतोष चोळके- 812
अपक्ष रावसाहेब खेवरे- 375

दोन्ही फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 9637 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 16852
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022
अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

चौथ्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 20849
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2726

वंचित संतोष चोळके- 1174
अपक्ष रावसाहेब खेवरे- 1230

चौथ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 18123 मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 25408
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 3522

वंचित संतोष चोळके- 1438
अपक्ष रावसाहेब खेवरे- 1603

पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 21886  मतांनी आघाडीवर

सहाव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 29903
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 4417
वंचित संतोष चोळके- 2178
अपक्ष रावसाहेब खेवरे- 2042

सहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 25486  मतांनी आघाडीवर

सातव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 35076
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 5401
वंचित संतोष चोळके- 2859
अपक्ष रावसाहेब खेवरे- 2343

सातव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 29675   मतांनी आघाडीवर

आठव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 39645
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 6423
वंचित संतोष चोळके- 2939
अपक्ष रावसाहेब खेवरे- 3517

आठव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 33222   मतांनी आघाडीवर

नवव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 44789
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 7535
वंचित संतोष चोळके- 3152
अपक्ष रावसाहेब खेवरे- 4209

नवव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 37254   मतांनी आघाडीवर

दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 49956
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 8469
वंचित संतोष चोळके- 3707
अपक्ष रावसाहेब खेवरे- 4516

दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487    मतांनी आघाडीवर

अकराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 55767
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 9362
वंचित संतोष चोळके- 4150
अपक्ष रावसाहेब खेवरे- 5601

अकराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 46405    मतांनी आघाडीवर

बाराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 61035
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 10762
वंचित संतोष चोळके- 4234
अपक्ष रावसाहेब खेवरे- 5896

बाराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 50273    मतांनी आघाडीवर

तेराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 61107
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 11770
वंचित संतोष चोळके- 4545
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6179

तेराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 54337    मतांनी आघाडीवर

चौदाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 70831
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 12634
वंचित संतोष चोळके- 4670
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6433

 चौदाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 58197    मतांनी आघाडीवर

पंधराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 76162
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 13515
वंचित संतोष चोळके- 4796
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6578

पंधराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 62547 मतांनी आघाडीवर

सोळाव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 80411
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 14555
वंचित संतोष चोळके- 4847
अपक्ष रावसाहेब खेवरे- 6960

सोळाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 65856 मतांनी आघाडीवर

सतराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 85635
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 15539
वंचित संतोष चोळके- 4901
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7004

सतराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  70096 मतांनी आघाडीवर

आठराव्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 90638
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 17802
वंचित संतोष चोळके- 4953
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7038

आठराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  72836 मतांनी आघाडीवर

19 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 94984
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 20915
वंचित संतोष चोळके- 5029
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7065

19 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले  74069  मतांनी आघाडीवर

20 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 99224
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 21741
वंचित संतोष चोळके- 5049
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7093

 20  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  77483 मतांनी आघाडीवर

 21 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 104721
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 22401
वंचित संतोष चोळके- 5089
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7118

 21  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  82320 मतांनी आघाडीवर

 22 व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 109712
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 23459
वंचित संतोष चोळके- 5134
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7148

22  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले  86253  मतांनी आघाडीवर

23  व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 115855
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 24876
वंचित संतोष चोळके- 5214
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7168

23  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले 90979  मतांनी आघाडीवर

24 वी फेरी 

राहुरी भाजप उमेदवार अक्षय कर्डीले 96654 मतांनी आघाडीवर

25 व्या फेरी अखेर

भाजप उमेदवार अक्षय कर्डीले 103245  मतांनी आघाडीवर

26  व्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 134446
राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 26961
वंचित संतोष चोळके- 5518
अपक्ष रावसाहेब खेवरे- 7207

26  व्या फेरी अखेर भाजपचे  अक्षय कर्डीले 107485  मतांनी आघाडीवर

आणखी वाचा 

Sunetra Pawar Baramati Bypoll Election: बारामतीकरांनी करुन दाखवलं, सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला!

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget