एक्स्प्लोर

PMC Election 2022 Prabhag 12 Aundh Balewadi : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 12 औंध-बालेवाडी (विभाग - ब)

Pune PMC Election 2022 Prabhag 12 : नव्या प्रभागरचनेनुसार औंध, बालेवाडी, पाटीलनगर, रामनगर, एनसीएल, आनंदपार्क या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे.

PMC Election 2022 Prabhag 12 Aundh Balewadi , पुणे मनपा निवडणूक प्रभाग 12, औंध- बालेवाडी : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 12 अर्थात औंध, बालेवाडी. नव्या प्रभागरचनेनुसार औंध, बालेवाडी, पाटीलनगर, रामनगर, एनसीएल, आनंदपार्क या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश आहे. औंध- बालेवाडी या प्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण (महिला)साठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

अ. सायकर स्वप्नाली प्रल्हाद (भाजप)

ब. ज्योती कळमकर (भाजप)

क.  अमोल बालवडकर (भाजप)

ड. बाबुराव दत्तोबा चांदोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

औंध नगर, बालेवाडी गाव, चाकणकर मळा, संघवी नगर, सानेवाडी, सकाळ नगर, चव्हान नगर, आनंदपार्क

PMC Election 2022 Prabhag 12 Aundh Balewadi : पुणे मनपा निवडणूक प्रभाग 12 औंध-बालेवाडी (विभाग - ब)

प्रभाग क्रमांक 12 : तीन सदस्य

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहे. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत.तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 12 तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  12

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
Vivek Agnihotri Shares Happiness Over Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या दारुण पराभवनंतर विवेक अग्निहोत्रींचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'बंगालमध्ये आमच्यासोबत मारहाण केलेली, आता...'
ममता बॅनर्जींच्या दारुण पराभवनंतर विवेक अग्निहोत्रींचा आनंद गगनात मावेना, म्हणाले, 'बंगालमध्ये आमच्यासोबत मारहाण केलेली, आता...'
Thalapathy Vijay TVK: अभूतपूर्व विजयानंतर थलपती विजयचं काँग्रेसला साकडं, सत्तास्थापनेसाठी थेट राहुल गांधींना पत्र, तामिळनाडूच्या राजकारणाचा पुढचा अंक काय?
अभूतपूर्व विजयानंतर थलपती विजयचं काँग्रेसला साकडं, सत्तास्थापनेसाठी थेट राहुल गांधींना पत्र, तामिळनाडूच्या राजकारणाचा पुढचा अंक काय?

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ISIS Terrorists Food Poisoning Plan India: एरंड्याच्या बियांपासून घरात घातक विष तयार केलं, दहशतवाद्यांना भारतात सार्वजनिक ठिकाणी करायचा होता विषप्रयोग, गुजरातमधून तिघांना अटक
एरंड्याच्या बियांपासून घरात घातक विष तयार केलं, दहशतवाद्यांना भारतात सार्वजनिक ठिकाणी करायचा होता विषप्रयोग, गुजरातमधून तिघांना अटक
Sanjay Raut on Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
धमक्यांवर धमक्या देत सुटलेल्या ट्रम्पकडून दिलासा; पाकिस्तानच्या विनंतीनंतर इराण युद्धावर मोठी घोषणा; गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
Pune Parvati Crime News: आई मजुरी करायची; मुलीला 70 वर्षीय आजोबाकडे ठेवलं अन् त्यानेच...; पर्वती भागातील अत्याचार प्रकरणातील घटनेत धक्कादायक माहिती समोर
आई मजुरी करायची; मुलीला 70 वर्षीय आजोबाकडे ठेवलं अन् त्यानेच...; पर्वती भागातील अत्याचार प्रकरणातील घटनेत धक्कादायक माहिती समोर
करुणानिधींकडे एकटक पाहणारा 'तो' मुलगा, ज्यानं 40 वर्षांनी त्यांच्याच पक्षाचा सुफडा साफ केला; तामिळनाडूच्या राजकारणाचा 'तो' फोटो व्हायरल
करुणानिधींकडे एकटक पाहणारा 'तो' मुलगा, ज्यानं 40 वर्षांनी त्यांच्याच पक्षाचा सुफडा साफ केला; तामिळनाडूच्या राजकारणाचा 'तो' फोटो व्हायरल
Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर
Yusuf Pathan Crime: मोठी बातमी: युसूफ पठाणच्या सासऱ्यांना मारहाणप्रकरणात जामीन मंजूर
Pune Nasrapur Bhor Case: पहिले तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं केलं; नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
पहिले तोंड दाबून अत्याचार, मग निधनाची खात्री पटवण्यासाठी आरोपीने हादरवणारं केलं; नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
Embed widget