एक्स्प्लोर

Praveen Darekar : उद्धव ठाकरेंनी सचिन वाझे यांना विशिष्ट उद्दिष्टाने पोलीस दलात आणलं होतं का? प्रवीण दरेकरांचा सवाल 

Praveen Darekar on Chandiwal Commission: 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात संपूर्ण मविआ गुंतलेली आहे, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली आहे.

Praveen Darekar : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाचे (Anil Deshmukh 100 Crore Bribery Case) संपूर्ण प्रकरण अत्यंत गुंतागुंतीची आहे. यात फक्त अनिल देशमुखच नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी गुंतलेली आहे, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) केली आहे. सचिन वाजे यांना विशिष्ट उद्दिष्टाने उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलात आणलं होतं का? संपूर्ण क्रोनोलॉजी पाहून आता तसाच वास येतो आहे. अशी शंकाही प्रवीण दरेकरांनी यावेळी उपस्थित केली आहे. ते नागपूर येथे आले असता बोलत होते.

संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी- प्रवीण दरेकर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत दिली. या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक बाबींवर भाष्य करत महत्वाचे मुद्दे उघड केले आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची मुलाखत झाली, परमवीर सिंह आणि वाझे  यांची ही मुलाखत झाली, त्यानंतर वाझे यांची भाषा बदलली. त्याद्वारे चौकशीची दिशा भटकवण्याचे प्रयत्न झाले. कुठल्याही प्रकरणाची चौकशी करायची असेल तर संबंधित आयोगाला सर्व अधिकार व साधन द्यावे लागतात. मात्र चांदीवाल आयोगाला ते न देता चौकशीत अडथळे निर्माण करण्यात आले. त्यामुळे सचिन वाझे  यांना विशिष्ट उद्दिष्टाने उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलात आणलं होतं का. संपूर्ण क्रोनोलॉजी पाहून आता तसाच वास येतो आहे. अशी शंका उपस्थित करत प्रवीण दरेकरांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. 

न्यायमूर्ती चांदीवाल नेमकं काय म्हणाले?

अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे. 

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले मोठे गौप्यस्फोट-

1. देशमुख आणि वाझेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, शपथपत्रात वाझेनं अजित पवार, शरद पवारांची नाव घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत 
2. चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिपण्णी.
3. वाझे, परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली अशा आशयाचा चांदिवाल यांची प्रतिक्रिया आहे
4. तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं , साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले
5. अहवालाच्या बाबी कोणत्याच सरकारच्या पचनी पडणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या: 

आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा...नीलम गोऱ्हेंचा 'त्या' वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंना इशारा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
Embed widget