एक्स्प्लोर

Navneet Rana : नणंद बाईकडे खूप माल आहे, कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांच्यावर हल्ला

Navneet Rana on Yashomati Thakur : माजी खासदार नवनीत राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Navneet Rana on Yashomati Thakur, अमरावती : "देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केलेले आहे. माझी नणंद बाई 3 टर्म पासून  प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात", असं म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या.

 माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मत घेतले 

नवनीत राणा म्हणाल्या, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये  विभाजन करून मत घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचा काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध  दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार म्हणून दर्यापूरच्या उमेदवारचा घर लुटले, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते

पुढे बोलताना राणा म्हणाल्या, 15 वर्षांनंतर महिलांची आठवण झाली. 15 वर्षानंतर डब्बे दिले गोरगरीबांना...राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी येथील स्थानचा आराखडा तुम्ही वाचा. ज्या मोजणी आराखड्यामध्ये जेवढा फंड 2014 नंतर आमच्या सरकारने दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते, तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचे किती वाटोळे नणंद बाईने केले असेल? 

राहुल गांधीचे खटाखट पैसा आला का ?.महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहोत. तुम्ही तिजोऱ्या खाली केल्या स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी केलाय. आमचे सरकार गोरगरीब लोकांना मदत करत आहे.. स्वतःचं घर भरण्यासाठी तुम्ही तिजोऱ्या फोडल्या. आम्ही गोरगरीब लोकांना मदत करायला तिजोरी खाली केली. राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात त्यांना विचारा संविधानामध्ये किती पान आहेत? असा सवालही राणा यांनी केला. 

निवडणुकीसाठी शेत विकावं लागतं म्हणते. कागदपत्रे दाखव कोणते शेत विकले?

पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, खोटं एकच वेळ चालते डबल डबल चालत नाही. नणंद बाईकडे खूप माल आहे. कडक नोटा आहेत. दिले तर घ्याच खूप कमावले आहेत. निवडणुकीसाठी शेत विकावं लागतं म्हणते. कागदपत्रे दाखव कोणते शेत विकले? आज जो खासदार झाला तो वॉचमन झाला आहे. घरचा वॉचमन झाला आहे, 25 लाख लोकांचा खासदार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget