एक्स्प्लोर

नवी मुंबई निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; अनेकांना धक्का, तर काहींचे वॉर्ड सुरक्षित

Navi Mumbai Election Reservation 2022 : राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडतीद्वारे (ड्रॉ) निश्चित करण्यात आलं.

Navi Mumbai Election Reservation 2022 : नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं आज आरक्षण सोडत जाहीर केली. राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि सर्वसाधारण महिलांसाठीचे आरक्षण सोडतीद्वारे (ड्रॉ) निश्चित करण्यात आलं. त्यासाठीचा कार्यक्रम मनपाच्या निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आला होता.  

महानगरपालिका एकूण नगरसेवक संख्या  : 122
प्रभाग संख्या : 41
दोनचे पॅनल : 01
तीनचे पॅनल : 40
अनुसूचित जाती : 11 जागा
अनुसूचित जमाती : 02 जागा
सर्वसाधारण : 109 जागा

महिला आरक्षित : 61
महिला आरक्षण : अनुसूचित जाती : 06 
महिला आरक्षण : अनुसूचित जमाती : 01
महिला सर्वसाधारण : 54

'या' दिग्गजांचं आरक्षण सुरक्षित 

विजय चौगुले : माजी विरोधीपक्ष नेते : सुरक्षीत आरक्षण
अनिल कौशिक : अध्यक्ष : क्राँग्रेस : सुरक्षित आरक्षण 
अशोक गावडे : अध्यक्ष : राष्ट्रवादी : सुरक्षित आरक्षण 
सुधाकर सोनवणे : माजी महापौर : सुरक्षीत आरक्षण
मंदाकिनी म्हात्रे : सुरक्षीत आरक्षण
रामचंद्र घरत : अध्यक्ष : भाजप : सुरक्षित आरक्षण. 
जयवंत सुतार : माजी महापौर : सुरक्षित आरक्षण. 
सुरेश कुलकर्णी : माजी स्थायी समिती अध्यक्ष : सुरक्षित आरक्षण

नवी मुंबई मनपा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षापासून आमदार गणेश नाईक यांची एकहाती सत्ता असल्याने यावेळी ती खेचून घ्यायचीच, असा चंग या तीन पक्षांनी केला आहे. 

नवी मुंबई महानगर पालिका- 2015 मधील पक्षीय बलाबल (एकूण जागा : 111)

राष्ट्रवादी : 57 
शिवसेना : 38
भाजपा  : 06 
काँग्रेस : 10

गेल्या दोन वर्षात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याने बदललेले पक्षीय बलाबल सध्याची स्थिती

भाजपा : 51 (गणेश नाईक गट) 
शिवसेना : 50
राष्ट्रवादी काँग्रेस : 4
काँग्रेस :  6

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होणं अपेक्षित आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रात 11 नवीन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण प्रभागांची संख्या 111 वरून 122 वर गेली आहे. सोमवारी मध्यरात्री नवीन प्रभाग रचना महापालिका प्रशासनानं पालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्चला मतदान, पार्थ पवार रिंगणात उतरण्याची दाट शक्यता, खासदारकीच्या 6 जागांवर महायुतीकडून कोणाकोणाला संधी?
राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्चला मतदान, पार्थ पवार रिंगणात उतरण्याची दाट शक्यता, खासदारकीच्या 6 जागांवर महायुतीकडून कोणाकोणाला संधी?
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
bhigwan kidnapping case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind: माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, कायद्याची पदवी मिळवली, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
Embed widget