Vidarbha Election Result 2025 : विदर्भाच्या 6 जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्षांच्या नावाची यादी; कुठं शिवसेना, कुठं काँग्रेस अन् बीजेपी?
Vidarbha Nagradhyaksha Winner List : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर आला आहे.

Vidarbha Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर आला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावेही स्पष्ट झाली आहे. भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. यात 27 पैकी 21 जागी भाजपने विजय मिळवला आहे. मात्र विदर्भात भाजपला मात्र निम्मं यश मिळालं आहे. तर काँग्रेसनेही एकूणच विदर्भात लक्षणीय यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत विदर्भात नेमकं कुणाला यश मिळालंय? हे जाणून घेऊ. विदर्भाच्या 6 जिल्ह्यातील नूतन नगराध्यक्षांच्या जागी आता कोण विराजमान होणार याची परिपूर्ण यादी जाणून घेऊ.
विदर्भ विजयी नगराध्यक्ष
नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट
एकूण - 27
भाजप - 22
काँग्रेस - 1
शिंदे शिवसेना - 2
शेकाप -राष्ट्रवादी शरद पवार - 1
गोंडवाना गंणतंत्र पक्ष - 1 (काँग्रेस समर्थित)
ग़डचिरोली (3)
गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
देसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयी
गडचिरोली नगरपरिषद- नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर 2600 मतांनी आघाडीवर
अमरावती (12)
दर्यापूर - काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी..
अचलपूर - भाजपच्या रूपाली माथने विजयी
मोर्शी - प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी..
नांदगाव खंडेश्वर - प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयी
चिखलदरा - काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर विजयी..
धारणी - भाजपचे सुनील चौथमल विजयी..
चांदूर रेल्वे - बहुजन वंचित आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी...
वरूड - भाजपचे ईश्वर सलामे विजयी...
शेंदूरजना घाट - भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी...
अंजनगाव सुर्जी - भाजपचे अविनाश गायगोले यांचा विजय
चांदूर बाजार - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी...
अकोला नगरपरिषद (6)
अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची आघाडी आणि विजयी : (6)
1) अकोट : भाजप : माया धुळे : विजयी
2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी
3) मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी
4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : विजयी
5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल : विजयी
6) बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयी
बुलढाणा- (एकूण नगर परिषद - 11)
विजयी उमेदवार
1)सिंदखेड राजा - राष्ट्रवादी ( श. प.) - सौरभ तायडे.
2) लोणार - काँग्रेस - मीरा भूषण मापारी.
3) खामगाव - भाजपा - अपर्णा फुंडकर.
4) देऊळगाव राजा - राष्ट्रवादी (अ. प.) - माधुरी शिपणे.
5) मलकापूर - काँग्रेस - अतिक जवारीवाले.
6) नांदुरा - भाजपा - मंगला मुऱ्हेकर.
7) जळगाव जामोद - भाजपा - गणेश दांडगे.
8) बुलढाणा - शिवसेना (शिंदे ) - पूजा संजय गायकवाड.
9) मेहकर - ठाकरे गट - किशोर गारोळे.
10) शेगाव - काँग्रेस - प्रकाश शेगोकार.
11) चिखली - भाजपा - पंडितराव देशमुख.
बुलढाणा - पक्षीय बलाबल सह अंतिम निकाल
एकूण नगर परिषद - 11
1) मेहकर
नगराध्यक्ष - किशोर गारोळे, उद्धव सेना .
नगरसेवक, एकूण २६ जागा ..
काँग्रेस पक्ष - 11
शिवसेना शिंदे गट - 09
शिवसेना उबाठा - 06
२) बुलढाणा
नगराध्यक्ष, पूजा गायकवाड, शिंदे सेना .
नगरसेवक - 30
शिंदे सेना 22
राष्ट्रवादी शरद पवार 2
काँग्रेस 2
अपक्ष 2
भाजपा 2
३) मलकापूर
नगरधायक्ष - आतिक जवारीवाले, काँग्रेस
नगरसेवक - एकूण 30
काँग्रेस 14
बीजेपी 6
राष्ट्रवादी अजित पवार 4
वंचित 3
ठाकरे सेना 1
अपक्ष 2
४)नांदुरा
नगराध्यक्ष - मंगला मुरेकर, भाजपा .
नगरसेवक, एकूण - 25
भाजपा 11
अकोट विकास आघाडी 8
राष्ट्रवादी अजित पवार 2
शिंदे सेना 2
अपक्ष 2
५) खामगाव
नगराध्यक्ष - अपर्णा फुंडकर , भाजपा .
नगरसेवक ,एकूण - ३५
भाजपा २९
राष्ट्रवादी अजित पवार ३
काँग्रेस ३
६) जळगाव जामोद
नगराध्यक्ष - गणेश दांडगे, भाजपा .
नगरसेवक , एकूण - 21
भाजपा 9
काँग्रेस 5
राष्ट्रवादी शरद पवार 2
Mim 2
राष्ट्रवादी अजित पवार 1
वंचित 1
समाजवादी पार्टी 1
७) शेगाव
नगराध्यक्ष - प्रकाश शेगोकर , काँग्रेस .
नगरसेवक , एकूण - 30
भाजपा 17
काँग्रेस 6
ठाकरे गट 1
Mim 4
वंचित 2
८) चिखली.
नगराध्यक्ष, पंडितराव देशमुख, भाजपा .
नगरसेवक, एकूण - 28
भाजपा 13
शिवसेना शिंदे 1
काँग्रेस 12
राष्ट्रवादी शरद पवार 1
राष्ट्रवादी अजित पवार 1
९) लोणार
नगराध्यक्ष, मीरा मापारी, काँग्रेस.
नगरसेवक , एकुण 20
काँग्रेस 8
शिवसेना शिंदे 5
भाजपा 1
Mim 1
अपक्ष 5
१०) सिंदखेड राजा
नगराध्यक्ष , सौरभ तायडे, राष्ट्रवादी, शरद पवार .
नगरसेवक , एकूण - 20
शिवसेना शिंदे 5
राष्ट्रवादी शरद पवार 8
राष्ट्रवादी अजित पवार 6
भाजपा 1
११) देऊळगाव राजा
नगराध्यक्ष, माधुरी शिपणे , राष्ट्रवादी अजित पवार
नगरसेवक, एकूण 21
भाजपा 3
नगर विकास आघाडी 7
राष्ट्रवादी अजित पवार 9
ठाकरे गट 2
गोंदिया नगरपरिषद
नगराध्यक्ष : सचिन शेंडे : (काँग्रेस)
भाजप - 17
काँग्रेस - 15
राष्ट्रवादी AP - 05
शिवसेना ठाकरे - 02
बसपा - 02
अपक्ष - 03
तिरोडा नगरपरिषद पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष - अशोक - असाटी (भाजप)
भाजप - 06
राष्ट्रवादी AP - 12
काँग्रेस - 01
शिवसेना ठाकरे - 01
गोरेगाव नगरपंचायत पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष : तेजराम बिसेन (काँग्रेस)
काँग्रेस -10
भाजप - 5
राष्ट्रवादी AP -2
सालेकसा नगरपंचायत पक्षीय बलाबल
नगराध्यक्ष : विजय पुंडे (काँग्रेस)
काँग्रेस - 10
भाजप - 06
शिवसेना शिंदे - 01
अकोला : नगराध्यक्ष पक्षीय बलाबल
एकूण जागा : 06
घोषित : 06
भाजप : 04
वंचित : 01
काँग्रेस : 01
अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांचे विजयी उमेदवार :
1) अकोट : माया धुळे : भाजप
2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे
3) मुर्तिजापूर : भाजप : हर्षल साबळे
4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन
5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल
6) बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून
अध्यक्ष पद निवडून आलेले उमेदवार
रिसोड नगरपालिका
भगवान क्षीरसागर भाजप
मालेगाव नगरपंचायत
शिंदे शिवसेना ओमप्रकाश खुरसुडे
मंगरूळपीर नगरपालिका
अशोक परळीकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
कारंजा नगरपालिका
पुंजानी फरीदा बानो
MIM
वाशिम नगरपालिका
मतमोजणी सुरू
भाजप चे अनिल केंदळे
3912 मतांनी आघाडीवर
गडचिरोली जिल्हा 3 नगर पालिका संपूर्ण निकाल
गडचिरोली नगर परिषद
नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रणोती निंबोरकर विजयी
एकूण जागा - 27
भाजप : 15
काँग्रेस : 6
राष्ट्रवादी : 5
अपक्ष : 1
आरमोरी नगरपरिषद
नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयी
एकूण जागा : 20
भाजपा : 15
काँग्रेस : 4
शिवसेना शिंदे : 1
देसाईगंज नगरपालिका
नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर मतांनी विजयी
एकूण जागा : 21
भाजप 12
काँग्रेस 7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2




















